। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषद घेतली. नुकत्याच पार पडलेल्या शिंदे-भाजप सरकारच्या पत्रकार परिषदेत सामान्यांसाठीचा मोठा निर्णय घेण्यात आला. आज रात्रीपासून पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार असल्याची शिंदे-भाजप सरकारनि सांगितले.
खुशखबर! आज रात्रीपासून पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: alibagdieselkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspetrolraigadrate decresed
Related Content
इंधन दरवाढीचा भडका
by
Sanika Mhatre
May 15, 2026
सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला
by
Sanika Mhatre
May 15, 2026
मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?
by
Sanika Mhatre
May 15, 2026
सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत?
by
Sanika Mhatre
May 15, 2026
तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी
by
Sanika Mhatre
May 15, 2026
'या' मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
by
Sanika Mhatre
May 15, 2026