• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 15, 2026
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

न्याय मागितला तर पोलिसी दडपशाही; जयंत पाटील यांना घेतले ताब्यात

| मुंबई | प्रतिनिधी |

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी अवकाळी पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असताना त्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवरच सरकारने पोलिसी दडपशाही केल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी (दि.15) मुंबईत घडली. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगला असा काढण्यात आलेला मोर्चा मुंबई पोलिसांनी अडवत शेकापचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना कप परेड पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.

याशिवाय शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ नेते अनिल पाटील तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्यासाठी अलिबागमधून मुंबईत दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी दडपशाहीची भूमिका घेत त्यांना ताब्यात घेऊन कुलाबा पोलीस ठाण्यात नेले.

या घटनेमुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्या, नुकसानभरपाई तात्काळ द्या, हमीभाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

कोकणातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातात आलेला हंगाम अक्षरशः वाहून गेला आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक मातीमोल झाली असून, बागायतदारांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. उत्पादन खर्च गगनाला भिडला, बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आणि त्यात निसर्गाच्या या संकटाने शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने पंचनामे, मदत व नुकसानभरपाई याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सरकारवर जोरदार टीका करताना जयंत पाटील म्हटले की, आज बाजारात सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. खत, औषधे, मजुरी, वाहतूक खर्च सातत्याने वाढत असताना शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या कोलमडत चालला आहे. अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित असताना आंदोलन करणाऱ्यांनाच ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. मदत देण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेणं म्हणजे सरकारची शेतकरीविरोधी मानसिकता उघड झाली आहे. ही लोकशाही नसून सत्तेची मस्ती आहे.

ते पुढे म्हणाले, आंबा आणि काजू उत्पादकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सरकारने तातडीने मदत जाहीर करायला हवी होती. पण इथे मदतीऐवजी पोलिस पाठवले जात आहेत. शेतकऱ्यांना न्याय मागण्याचाही अधिकार राहिला नाही का? दरम्यान, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे सांगितले असले तरी आंदोलनकर्त्यांनी हा दावा फेटाळून लावत शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप केला आहे.
विशेष म्हणजे या आंदोलनावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी रोखल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newspolitical newsraigadskpsocial medai newssocial media newssocial news
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?

Next Post

इंधन दरवाढीचा भडका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा
sliderhome

इंधन दरवाढीचा भडका

May 15, 2026
मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?
sliderhome

मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?

May 15, 2026
sliderhome

सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत?

May 15, 2026
sliderhome

तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

May 15, 2026
‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
sliderhome

‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना बंदी

May 15, 2026
मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक ‘या’ तारखेपासून बंद
sliderhome

मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक ‘या’ तारखेपासून बंद

May 15, 2026
Next Post
मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा

इंधन दरवाढीचा भडका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?