• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागमध्ये सहकार दिंडीचा घुमला नाद

Antara Parange by Antara Parange
January 31, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागमध्ये सहकार दिंडीचा घुमला नाद
0
SHARES
183
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा सहकार परिषदेचे भव्य आयोजन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्यावतीने आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या सहकार्याने अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने भव्य सहकार दिंडी, शोभायात्रा आणि जिल्हा सहकार परिषद आयोजित करण्यात आली. सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सहकाराचे सामाजिक आणि आर्थिक योगदान अधोरेखित करण्यात आले.

सहकार दिंडीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. त्यानंतर ही दिंडी महावीर चौक, बालाजी नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे अभिवादन करत सरखेल कान्होजी आंग्रे समाधीपासून ठिकरूळ नाका, आदर्श सहकारी पतसंस्थामार्गे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात पोहोचली.

या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, कोकण विभाग फेडरेशन अध्यक्ष गिरीश तुळपुळे, कमळ पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके, माजी अध्यक्ष सतीश पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक परेश देशमुख, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, जिल्हा फेडरेशन अध्यक्ष अ‍ॅड. जे.टी. पाटील, आदर्श सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, कै. दत्ता पाटील क्रेडिट को ऑप पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, एकविरा पतसंस्था नवगाव अध्यक्ष प्रमोद घासे, तालुका सहनिबंधक श्रीकांत पाटील, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, सहयोग नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन योगेश मगर, तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी अशा तब्ब्ल 1000 पेक्षा अधिकांनी उपस्थिती दर्शविली.

तालुका सहनिबंधक श्रीकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सहकार क्षेत्रातील तीन रंगांचे महत्त्व स्पष्ट केले. लाल रंग- सहकार क्षेत्राचे प्रतिनिधित्व, निळा रंग- आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक, हिरवा रंग- पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक. याच पार्श्‍वभूमीवर सहकार शिक्षणावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकार चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला जाईल.
सहकार दिंडीच्या सांगता समारंभात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा बँकेच्या योगदानाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भविष्यातही सहकारी संस्थांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील. देशात जिल्हा बँक अग्रेसर म्हणून काम करीत असताना जिल्ह्यातील सहकाराला दिशा देण्याचे काम बँक प्रभावीपणे करण्यास कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी यांनी भारतातील सहकार चळवळीचे जागतिक योगदान अधोरेखित करत प्लास्टिकमुक्त पर्यावरण चळवळ सहकाराच्या माध्यमातून उभी करण्याचे आवाहन केले. कोकण विभाग फेडरेशन अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी कोकणातील सहकारी पतसंस्थांच्या वाढत्या विश्‍वासार्हतेबद्दल चर्चा केली. त्यांनी सांगितले की, ग्राहकांचा सहकार क्षेत्रावर वाढता विश्‍वास आणि संस्थांची आर्थिक स्थिरता यामुळे कोकणातील सहकारी संस्थांना अधिक बळकटी मिळत आहे.

महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनीही रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्यांनी सहकारी संस्थांना जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करण्याचे आवाहन करत सहकार क्षेत्राच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा सहकार परिषदेत विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने सहकार क्षेत्राचा सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि सहकार दृढ करणे, हा उद्देश असल्याचे तालुका सहनिबंधक श्रीकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

सहकार क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकारी संस्थांनी एकत्र येऊन नव्या वाटचालीचा संकल्प सोडला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत करून बँकेमुळे भविष्यात सहकार चळवळीला आणखी बळकटी मिळेल, असा विश्‍वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगे यांनी केले.

Related

Tags: alibagalibag newsDistrict Cooperative Councilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

औषध पाजून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

Next Post

पोलिसांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

घरे मिळाली, पण जखमा कायम

July 18, 2026
भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
sliderhome

भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!

July 18, 2026
सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा
sliderhome

सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा

July 18, 2026
सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी
अपघात

सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी

July 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक

July 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

रोहा-स्वारगेट एसटी बंद; प्रवाशांचे हाल

July 18, 2026
Next Post
पोलिसांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप

पोलिसांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?