• Login
Sunday, March 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

बोकडविरा येथील गवताला आग

Krushival by Krushival
March 1, 2023
in उरण, रायगड
0 0
0
बोकडविरा येथील गवताला आग
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महावितरणच्या उच्च दाबाच्या तारांना धोका
| उरण । वार्ताहर ।
उरण येथील द्रोणागिरी तसेच मोकळ्या जागांवरील गवताला लावण्यात येणार्‍या आगीचे सत्र सुरूच असून सोमवारी सायंकाळी 6 वाजता बोकडविरा येथील उड्डाणपूला जवळ आग लावण्यात आली होती. या आगीच्या ठिकाणावरून जाणार्‍या महावितरणच्या उच्च दाबाच्या या आगीमुळे धोका निर्माण झाला होता. आगीची माहीती मिळताच सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन तातडीने या आगीवर नियंत्रण मिळविले. या ठिकाणी गावता बरोबरच उसाचे पिचाड ही टाकण्यात आले होते. तर आगीच्या शेजारीच पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केलेली वाहने ही होती. त्यांना आग लागली असती तर आग वाढण्याची शक्यता होती.

उरण पनवेल मार्गावरील सिडको कार्यालया जवळील खाडीपूल कमकुवत झाल्याने येथील पुलावरून ये जा करणारी जड वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केली आहे. तर अशा वजनी वाहनांची वाहतूक होऊ नये या करीता हाईट गेट उभारण्यात आले आहेत. या हाईट गेटमुळे सिडको कार्यालया शेजारी असलेल्या सिडकोच्या अग्निशमन दलाच्या वाहनांना एक दीड किलोमीटरचा घालून जावे लागत आहे. त्यामुळे अनेकदा आग विझविण्यात उशीर लागत असल्याची घटना सोमवारी घडली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व सिडकोने या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून उरण पनवेल मार्गावरील हाईट गेट खुले करावेत अशी अपेक्षा अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newsraigaduranyoutubeyoutube studio
Previous Post

नेरळमध्ये फायरप्रूफ दादूसची क्रेज

Next Post

बस स्थानक झाले पार्किंग ठिकाण

Krushival

Krushival

Related Posts

अवधूत पाटील मित्रमंडळ आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात
अलिबाग

अवधूत पाटील मित्रमंडळ आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात

March 29, 2026
आंबा हंगामावर उत्पादन घटीचे सावट
अलिबाग

आंबा हंगामावर उत्पादन घटीचे सावट

March 29, 2026
मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी
रायगड

मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी

March 29, 2026
मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी!
माणगाव

मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी!

March 29, 2026
बहुगुणी अन औषधी पांढरा कांदा बाजारपेठेत दाखल
उरण

बहुगुणी अन औषधी पांढरा कांदा बाजारपेठेत दाखल

March 29, 2026
पर्यटकांनी किनारे फुलले
sliderhome

पर्यटकांनी किनारे फुलले

March 29, 2026
Next Post
बस स्थानक झाले पार्किंग ठिकाण

बस स्थानक झाले पार्किंग ठिकाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?