• Login
Saturday, August 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

जेएनपीए-एसईझेडमध्ये गुंतवणुकीची उत्तम संधी

Krushival by Krushival
May 27, 2022
in उरण
0 0
0
जेएनपीए-एसईझेडमध्ये गुंतवणुकीची उत्तम संधी
0
SHARES
168
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण हे भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर असून जेएनपीएने 27 मे रोजी मुंबईत भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने ’जेएनपीए-एसईझेड इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022’ चे आयोजन केले होते. गुंतवणूकदारांना भविष्यातील विकासामध्ये गुंतवणुक करण्यासाठी व देशाच्या वाढत्या बंदर-उद्योग आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग होण्यासाठी गुंतवणूकदारांना भरपूर संधी उपलब्ध देण्याच्या उद्देशाने या कॉन्क्लेव्होचे आयोजन करण्यात आले होते.
बंदर आधारित औद्योगिकीकरणाच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, जेएनपीएने हा बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प 277.38 हेक्टर फ्रीहोल्ड जमिनीवर विकसित केला आहे. अशाप्रकारचे हे औद्योगिक केंद्र भारतातील पहिले बंदर-आधारित बहु-उत्पादन कार्यरत विशेष आर्थिक क्षेत्र आहे.
या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या गुंतवणूकीच्या विविध संधी व जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये अधोरेखित करताना जेएनपीएचे संजय सेठी जेएनपीए एसईझेडच्या या विशिष्ट प्रकल्पासह बंदर-आधारित व्यवसाया वाढीच्या पैलूंना अधिक बळकट करण्यासाठी सज्ज असल्याचे सागितले. या एसईझेडमध्ये सिंगल-विंडो क्लिअरन्स, मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधां उपलब्ध आहेत. भारतामध्ये व्यवसाय स्थापन करण्यासाठी आणि निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी हा एक आदर्श पर्याय आहे. जेएनपीएच्या वतीने, मी सर्व संभाव्य गुंतवणूकदारांना या प्रकल्पाचा भाग होण्यासाठी आणि भविष्यातील विकासामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. कॉन्क्लेव्ह दरम्यान, जेएनपीए एसईझेडमध्ये बंदर आधारित औद्योगिकीकरण: संभाव्य संधी,’ आणि ’जेएनपीए-सेझ: व्यवसाय सुलभीकरण या विषयावर पॅनेल चर्चा झाली.
यावेळी भागधारक व गुंतवणूकदारांना जेएनपीए-एसईझेडची विविध वैशिष्ट्ये दर्शविण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून सादरीकरण केले या कार्यक्रमास जेएनपीएचे उन्मेष शरद वाघ, श्याम जगन्नाथन, एन व्ही कुलकर्णी, नितिन बोरवणकर, सीईओ, जेएनपीए-सेझ उपस्थित होते.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsuran
Previous Post

पाली शहराची कोंडी सोडविण्यात प्रशासनाला अपयश

Next Post

कडावमध्ये आदिवासी ईश्रमची नोंदणी

Krushival

Krushival

Related Posts

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी
उरण

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी

August 15, 2026
स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!
sliderhome

स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!

August 14, 2026
sliderhome

98 रुपयांचे डिझेल 130 रुपयांना!

August 14, 2026
रायगडच्या म्हात्रे दाम्पत्याची विधानमंडळाच्या अवर सचिवपदी नियुक्ती
sliderhome

रायगडच्या म्हात्रे दाम्पत्याची विधानमंडळाच्या अवर सचिवपदी नियुक्ती

August 14, 2026
उरण

अनधिकृत डेब्रिज टाकणाऱ्या पाच डंपरवर कारवाई

August 13, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
Next Post
कडावमध्ये आदिवासी ईश्रमची नोंदणी

कडावमध्ये आदिवासी ईश्रमची नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?