दीपक फर्टिलायझर्सचा हरित ऊर्जा उपक्रम

| पनवेल | वार्ताहर |

सुरक्षित व टिकावू उत्पादने विकसित कारण्याबाबतचा दीपक फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा दृष्टीकोन भारताच्या हवामान बदल विरुद्धच्या लढ्यातील राष्ट्रीय उद्दीष्टांशीदेखील पूर्णपणे संलग्न आहे. देश शाश्‍वतता आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाची जबाबदारी सक्रियपणे सांभाळत असतानाच शुद्ध आणि अधिक शाश्‍वत ऊर्जा इकोसिस्टम प्रती योगदान देणार्‍या ऊर्जा ग्रिडला हरित करण्याप्रती दीपक फर्टिलायझर्स कटिबद्ध असून उत्पादन विकासासाठी नाविन्यपूर्ण मार्गाचा शोध घेत असताना, केवळ सुरक्षितताच नव्हे तर पर्यावरणपूरक अशाप्रदानीत सेवा खात्रीपूर्वक देण्यास दीपक फर्टिलायझर्स समर्पित आहे. असे करत असताना हरित भविष्याप्रती योगदान देण्याबरोबरच हि कंपनी शाश्‍वततेवर अधिक भर देणार्‍या उद्योगांमध्येसुद्धा आघाडीवर आहे.

Exit mobile version