। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुका कुणबी समाजाचे नेते, म्हसळा पं.स.चे माजी सभापती एस.डी.शिंदे यांची पुण्यतिथी चिखलप येथे साजरी करण्यात आली. यावेळी पुष्पलता बांद्रे, राजेंद्र बांद्रे, सुशांत शिंदे, सनराज बांद्रे, अमित शिंदे, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ उपस्थित होते.
कुणबी समाज नेते शिंदे यांना अभिवादन
-
by Krushival

- Categories: म्हसळा, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermhasala newsonline marathi newsraigad
Related Content
Police Patil Recruitment: रायगडातील गावे पोलीस पाटलांविना
by
Sanika Mhatre
May 29, 2026
अलिबागमधील चोंढी नाका येथे अपघात; पादचारी जखमी
by
Sanika Mhatre
May 29, 2026
Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!
by
Sanika Mhatre
May 29, 2026
महागाईविरोधात काँग्रेसचे जनआंदोलन
by
Sanika Mhatre
May 29, 2026
घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास
by
Sanika Mhatre
May 29, 2026
सुरेश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
by
Sanika Mhatre
May 29, 2026