• Login
Wednesday, September 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन

Krushival by Krushival
December 6, 2021
in sliderhome, खालापूर, रोहा
0 0
0
महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रसायनी । वार्ताहर ।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना जिल्हाभरात भीम अनुयायांकडून अभिवादन करण्यात आले. कोरोनाचे निर्बंध शिथिल असले तरी ओमिक्रॉनचं सावट आहे. त्यामुळे नियम पाळूनच अभिवादन करावं असं आवाहन करण्यात प्रशासनाकडून आलं होतं. महाडच्या चवदार चवदार तळे परिसरात मेणबत्या प्रज्ज्वलित करून अभिवादन करण्यात आलं. महाड आणि परीसरातील शेकडो आंबेडकरी अनुयायी चवदार तळ्यावर उपस्थित होते.

रसायनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
एच.ओ.सी. कॉलनीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. रसायनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जिल्ह्यातील अनुयायांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी येणार्‍या अनुयायांना चहा, नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन समिती रसायनी पाताळगंगा अध्यक्ष आर.के. कांबळे, सेक्रेटरी शांताराम सोनवणे, तुराडे ग्रामपंचायत उपसरपंच विश्‍वनाथ गायकवाड, ए.बी. गायकवाड, विकास कांबळे, ए.डी. जोशी, बळी कांबळे, युवा कार्यकर्ता महादेव कांबळे, दीपक कांबळे उपस्थित होते.

खोपोलीत भीमअनुयायांची अलोट गर्दी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंंडीत,पत्रकार, संसदपटू, समाजसुधारक, राजकीय मुत्सद्दी तसेच भारताच्या इतिहासावर आपला आगळा वेगळा ठसा उमटविणारे वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या विचारांचे त्यागाचे स्मरण करीत आदरांजली व अभिवादन करण्यासाठी खोपोली शहरातील विविध भागातील भीमअनुयांनी 5 डिसेंबर रोजी रात्री 12 वा आंबेडकर स्मारकासमोरील प्रागंणात मेणबत्ती प्रज्वलीत करून बुध्द व भीम वंदना घेवून आदरांजली वाहिली. 6 डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून भीम अनुयांची गर्दी होत असते मात्र यावर्षीही कोरोना विषाणूनचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी आपल्या घरून महामानवाला अभिवादन करण्याचे राज्यशासनाने आणि बौध्द धार्मिक संघटनांनी अवाहन केले असता खोपोली येथील आंबेडकर पुतळ्या समोर दि.5 डिसेंबर रोजी रात्री सिध्दार्थनगर,विहारीसह विविध ठिकाणाहून महिला,युवतींना मेणबत्ती रँली काढण्यात आली राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्यासह उपस्थित पदाधिकारयांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले त्यानंतर 12 वाजता भारतीय बौध्दमहासभा आणि भारतीय बौध्दमहासंघाच्यावतीने बुध्द व भीम वंदना घेवून आदरांजली वाहण्यात आली.


सकाळी 6 डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल,गटनेते सुनिल पाटील, नगरसेवक किशोर पानसरे,तुकारामशेठ साबळे,राजू गायकवाड, नगरसेविका वैशाली जाधव,प्रमिला सुर्वे,केविना गायकवाड, माधवी रिठे,सुनिता गायकवाड,आर्चना मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अतुल पाटील उपस्थित होते.त्यानंतर बीजेपीचे शहर अध्यक्ष इंदरमलशेठ खंडेलवाल,सेक्रेटरी हेमंत नांदे,सुधीर तेंडुलकर,मिडीया प्रमुख राहुल जाधव, उपाध्यक्ष गोपाळ बावस्कर तसेच दिवसभर विविध पक्षाचे आणि सामाजिक संघटना,पालिकेचे अधिकारी,कर्मचारी तसेच भीम अनुयायांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे.

तटकरे तंत्रनिकेतन येथे डॉ.आंबेडकरांना अभिवादन
रोहा तालुक्यातील कोलाड गोवे येथील श्रीमती गीता द. तटकरे तंत्रनिकेतन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. विपुल मसाल, रजिस्ट्रार अजित तेलंगे, सुमित गायकवाड यांच्यासह शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते.

श्रामिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
रोहा तालुक्यातील न.शि.प्र. मंडळ खांब या शिक्षण संस्थेचे श्रमिक विद्यालय चिल्हे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक दीपक जगताप, शिक्षक नरेंद्र माळी, राजेश म्हात्रे, शिवनाथ दराडे, अमोगसिद्ध सुरवसे, संजय आंधळे, महेंद्र जवरत, सुनील थिटे, पांडुरंग शिद, अनंत डाके, अनुराधा मोरे, ज्योत्स्ना सबरदंडे, प्रवीण मरवडे, चंद्रशेखर कांबळे,रामदास नवघरे, रेश्मा शिंदे आदी उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी वर्गानेही आपापले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थी वर्गासाठी निबंध, चित्रकला तसेच वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.

Related

Tags: dr. babasaheb ambedkarkhopolimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadrasayaniroha
Previous Post

तळा शहरातील राममंदिर परिसरात मद्यपींचा अड्डा

Next Post

एमआयडीसी विरोधात शेतकर्‍यांचा मोर्चा

Krushival

Krushival

Related Posts

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
sliderhome

लोक अदालतीमधून दहा हजार प्रकरणांचा निपटारा

September 15, 2026
डीजेचा आवाज बंद!
sliderhome

डीजेचा आवाज बंद!

September 15, 2026
दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप
sliderhome

दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

September 15, 2026
sliderhome

आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी

September 15, 2026
जरांगेंची मुंबईकडे कूच
sliderhome

जरांगेंची मुंबईकडे कूच

September 15, 2026
एसटीत वाहकांकडूनच एनसीएमसी कार्ड ‌‘टॉपअप‌’
sliderhome

एसटीत वाहकांकडूनच एनसीएमसी कार्ड ‌‘टॉपअप‌’

September 15, 2026
Next Post
एमआयडीसी विरोधात शेतकर्‍यांचा मोर्चा

एमआयडीसी विरोधात शेतकर्‍यांचा मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?