• Login
Thursday, April 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून छत्रपती संभाजीनगर

उमेदवारीवरून भाजपमध्ये गट

Krushival by Krushival
April 19, 2024
in छत्रपती संभाजीनगर, राजकीय, राज्यातून
0 0
0
उमेदवारीवरून भाजपमध्ये गट
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी |

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक कोण लढणार, हे अद्याप जाहीर झालेले नाही. परंतु, ही जागा शिंदे गटाकडे जाण्याचे संकेत आहेत. पालकमंत्री संदीपान भुमरे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. या प्रकारावरून भाजपमध्ये दोन गट पडले. भुमरे उमेदवार असल्यास विरोध करणारा गट महायुतीचे काम करेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यातील काहींचा तर प्रचारही सुरू झाला. परंतु, महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. नुकत्याच झालेल्या स्तंभपूजनाच्या कार्यक्रमातील चित्रावरून ही जागा शिंदे गटाकडे जाण्याचे संकेत मिळाले आहेत. दुसरीकडे कार्यक्रमातील पालकमंत्री भुमरे यांच्या वर्चस्वामुळे तेच उमेदवार राहतील, अशी चर्चा आहे. शुक्रवारी (दि.19) याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी पालकमंत्री भुमरे यांच्या नावाला भाजपमधील एका गटाने अप्रत्यक्षरीत्या विरोध दर्शविला. पालकमंत्री भुमरेंऐवजी अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत असलेले विनोद पाटील यांना उमेदवारी द्यावी, असे त्यांचे मत आहे. याबाबत त्यांनी भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनाही कळवले. उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच उघडपणे विरोध दर्शविला जात आहे. त्याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले. आता भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यास, भाजपमधील हा गट त्यांचे काम करील का? असा प्रश्न आहे.

संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचा पाहिजे. यासाठी ही जागा महत्त्वाची आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी जो महायुतीचा उमेदवार असेल त्यासाठी काम करेल. भाजप केडरबेस पार्टी आहे. कार्यकर्त्यांना चांगले प्रशिक्षण दिले जाते, कुठल्याही प्रकारचे बंड होणार नाही.

डॉ. भागवत कराड,
केंद्रिय अर्थ राज्यमंत्री

Related

Tags: chatrapati sambhaji nagarelectionindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticssocial media newssocial news
Previous Post

नवमतदारांचा मतदानासाठी उत्साह

Next Post

ठाणे लोकसभेच्या रिंगणात ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार

Krushival

Krushival

Related Posts

आरोग्य

खारघर आरोग्य केंद्रात अव्यवस्थेचा अभाव

April 30, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

राज्यात बारा डायलिसीस केंद्रांचे होणार लोकार्पण

April 30, 2026
sliderhome

नवी मुंबईत भोंदू बाबांची जोडगोळी जेरबंद

April 29, 2026
sliderhome

ड्रग माफिया महिलेच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

April 29, 2026
दिवेआगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का
sliderhome

दिवेआगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का

April 29, 2026
शेकापचा चार ग्रामपंचायतींवर विजय
sliderhome

शेकापचा चार ग्रामपंचायतींवर विजय

April 29, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

ठाणे लोकसभेच्या रिंगणात ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?