• Login
Wednesday, June 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबीर

Krushival by Krushival
May 6, 2022
in पनवेल
0 0
0
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जे. एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार
। पनवेल । वार्ताहर ।
कोरोना काळात बर्‍याच नागरीकांच्या नोकर्‍या गेल्या व्यवसाय ठप्प झाले अशा परिस्थितीतही गेल्या पाच ते सहा महिन्यापासून स्वतःला सावरत प्रत्येक नागरीक पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत आपणही काहीतरी करायला पाहिजे या उद्देशाने जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.8) सकाळी दहा वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे व्यवसाय आणि अर्थसहाय्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये केंद्र शासनाच्या अंतर्गत येणार्‍या खादी आणि ग्रामोद्योग आयोग च्या माध्यमातून जे कोर्सेस आहेत त्यांपैकी काही ठराविक कोर्सेसची विस्तृतपणे माहिती त्या विभागातील अधिकार्‍यांच्या मार्फत मिळणार आहे. ते कोर्स झाल्यानंतर आपल्या व्यापाराला चालना देण्यासाठी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ आणि इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसच्या तज्ञ मंडळींकडून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या सबसिडी कर्जपुरवठा करते वेळी बँकांचे काही नियम असतात त्या नियमांविषयी आपल्याला सहकार्य करण्यासाठी बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. जेणेकरून आपल्याला नव्याने सुरू करणारा व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होण्यास सहज सोपे होईल.

पनवेलमध्ये प्रथमच एका छत्राखाली केंद्र सरकारचे विविध कोर्सेसची माहिती देण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी येणार आहेत. तसेच कोर्स पूर्ण झाल्यावर आवश्यक ते परवाने काढण्यासाठी सहकार्य सुद्धा आम्ही देणार आहोत. हे शिबीर युवक, महिला आणि तृतीयपंथी अशा प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी मोफत आयोजित करण्यात आलेले आहे. – प्रितम जनार्दन म्हात्रे, अध्यक्ष जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था

Related

Tags: #j.m.mhatre #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #panvel #unemployeed #guidance camp
Previous Post

आमदारांच्या अपयशामुळे थळच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

Next Post

भूमी अभिलेख कार्यालयाची मनमानी सुरूच

Krushival

Krushival

Related Posts

प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
क्राईम

प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

June 10, 2026
मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे पनवेल येथे उद्घाटन
आरोग्य

मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे पनवेल येथे उद्घाटन

June 10, 2026
जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकार्‍याची हत्या
क्राईम

Crime News: लग्नाच्या तागाद्यावरून महिलेची हत्या

June 10, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

दुर्दैवी घटना! अपघातात अडीच वर्षीय मुलीचा मृत्यू

June 10, 2026
Murderer Arrested: ‘त्या’ महिलेची हत्या करणारा गजाआड
sliderhome

Murderer Arrested: ‘त्या’ महिलेची हत्या करणारा गजाआड

June 10, 2026
ठेवीदारांचा संघर्ष पुन्हा तीव्र
पनवेल

ठेवीदारांचा संघर्ष पुन्हा तीव्र

June 9, 2026
Next Post

भूमी अभिलेख कार्यालयाची मनमानी सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?