• Login
Friday, July 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

चौल दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Krushival by Krushival
July 21, 2024
in alibag, अलिबाग, रायगड
0 0
0
चौल दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रभाकर आगलावेंच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम

| चौल | प्रतिनिधी |

चौल-भोवाळे येथील श्री गुरु दत्ताचे स्वयंभू पवित्र स्थान ओळखल्या जाणार्‍या दत्तमंदिरात रविवारी (दि. 21) गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर ‘दिगंबरा दिगंबरा’च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी परिसरातून शेकडो भाविक आले होते. मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच विद्युत रोषणाईने अवघा मंदिर परिसर लखलखून निघाला होता.

गुरुपौर्णिमेनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. पहाटे पाच वाजता दत्त महाराजांच्या मूर्तीला अभ्यंगस्नान करण्यात आले. त्यानंतर महाआरती पार पडली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारी 11 वाजल्यापासून महाप्रसादास प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी परिसरातील भाविक भक्तगण व चौल पंचक्रोशितील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व भाविकांनी दत्त देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदानाचा लाभ घेतला. हा महाप्रसादाचा कार्यक्रम गेल्या 29 वर्षांपासून गुरव प्रभाकर आगलावे यांच्या पुढाकारातून अखंडित सुरू आहे. या महाप्रसादाचा लाभ आतापर्यंत हजारो दत्तभक्तांनी घेतला असून, गुरव आगलावे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. गेल्या 40 वर्षांपासून प्रभाकर आगलावे दत्तमहाराजांची निरंतर सेवा करीत असून, येणार्‍या भाविकांचे स्वागत करीत आहेत. दरम्यान, गुरुपौर्णिमेचा आजच्या सोहळ्यास पहाटेपासून भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रभाकर आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तभक्तांनी मेहनत घेतली.

Related

Tags: chaul datta mandirindiakrushivalkrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलचा पुण्यात डंका

Next Post

समीप दिसे पंढरी, याच मंदिरी माझी माऊली

Krushival

Krushival

Related Posts

Raigad Zilla Parishad: प्रशासनाच्या शिस्तीचा फज्जा
sliderhome

Raigad Zilla Parishad: प्रशासनाच्या शिस्तीचा फज्जा

July 2, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

वारकऱ्यांसाठी गावातूनच लालपरी

July 2, 2026
नैसर्गिक पाण्याचा मार्ग अरुंद; आंबेघर, पेझारी येथील शेत जमीन पाण्याखाली
sliderhome

नैसर्गिक पाण्याचा मार्ग अरुंद; आंबेघर, पेझारी येथील शेत जमीन पाण्याखाली

July 2, 2026
महाडमध्ये एनडीआरएफ तैनात; 32 जवान दाखल
sliderhome

महाडमध्ये एनडीआरएफ तैनात; 32 जवान दाखल

July 2, 2026
मुसळधार पावसात पालिकेची धाव
पनवेल

मुसळधार पावसात पालिकेची धाव

July 2, 2026
देहेनला मिळाला पर्यायी पूल
sliderhome

देहेनला मिळाला पर्यायी पूल

July 2, 2026
Next Post
समीप दिसे पंढरी, याच मंदिरी माझी माऊली

समीप दिसे पंढरी, याच मंदिरी माझी माऊली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?