• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

माणगावात हळदीकुंकू समारंभ उत्साहात

Krushival by Krushival
February 8, 2024
in कार्यक्रम, माणगाव, रायगड
0 0
0
माणगावात हळदीकुंकू समारंभ उत्साहात
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हजारो महिलांची उपस्थिती

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीतर्फे हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजारो महिलांची या समारंभास उपस्थिती होती. आलेल्या सर्व महिलांना नगरपंचायतीतर्फे हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने वाण भेट देण्यात आले.

माणगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे दरवर्षी नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. यावर्षीही नगरपंचायतीच्या स्वछता व आरोग्य समिती सभापती शर्मिला सुर्वे व माजी महिला व बालकल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.6) हळदीकुंकू समारंभाचे करण्यात आले होते. नगरपंचायत हद्दीतील 2750 महिला या समारंभात सहभागी झाल्या होत्या. आलेल्या सर्व महिलांचे यावेळी नगरपंचायतीतर्फे स्वागत करण्यात आले.

या समारंभास शर्मिला सुर्वे, नंदिनी बामगुडे, ज्ञानदेव पवार, राजेश मेहता, संतोष माळी, नीलिमा घोसाळकर, अरुण वाघमारे, रिया उभारे, ममता थोरे, हर्षदा काळे, रश्मी मुंढे, सुविधा खैरे, लक्ष्मी हिलम, अंजली पवार, लीला गायकवाड, स्मिता बोंबले, नीलम भोसले, नंदिनी जाधव, करुणा देसाई, मयुरा तारळेकर, स्वाती जाधव, योगिता शेट, नीलिमा गायकवाड, तसेच महिला कर्मचारी व सफाई कामगार आदी उपस्थित होते.

Related

Tags: haldikunkuindiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

हाशिवरे हितवर्धक मंडळाचा वर्धापनदिन

Next Post

मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

रोहा -कोलाड रस्त्यावर तरुणाचा अपघाती मृत्यू
sliderhome

रोहा -कोलाड रस्त्यावर तरुणाचा अपघाती मृत्यू

April 28, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुक: जिल्ह्यात 67.52 टक्के मतदान
sliderhome

ग्रामपंचायत पोटनिवडणुक: जिल्ह्यात 68 टक्के मतदान

April 28, 2026
जनगणनेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
sliderhome

जनगणनेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

April 28, 2026
sliderhome

पोलादपुरात सुमन मोटेल्सच्या प्रतिबंधित जमिनींची पुनर्विक्री?

April 28, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
sliderhome

पनवेल पालिकेचा हरित उपक्रम

April 28, 2026
काशीद जेट्टी रखडली; कोट्यवधींचा प्रकल्प कागदावरच
sliderhome

काशीद जेट्टी रखडली; कोट्यवधींचा प्रकल्प कागदावरच

April 28, 2026
Next Post
मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?