हरीचंद्र पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

| भाकरवड | वार्ताहर |

अलिबाग तालक्यातील वाघ्रन गावचे रहवासी ना ना पाटील हाय्कूलमध्ये जवळजळ 35 वर्ष सेवा देत वयोमान नुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक व्ही के पाटील यांच्या सह जे ए पाटील, किशोर पाटील, बैकर, पी.के. म्हात्रे, आर. के. पाटील, सी. के. ठाकूर, आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी हरीचंद्र पाटील यांनी केलेल्या कामाच्या कारकिर्दीची माहिती दिली. सूत्रसंचालन जे. ए. पाटील यांनी तर पाटील यांचा श्री राजेंद्र म्हात्रे यांनी आपल्या सुमदुर आवाजात निरोप गीत गात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Exit mobile version