• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारतीय संघाची पराभवाची हॅटट्रीक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 15, 2026
in क्रीडा, विदेश
0 0
0
भारतीय संघाची पराभवाची हॅटट्रीक
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| ओडिसा | वृत्तसंस्था |

भारतीय हॉकी संघाची एफआयएच 2025-26 च्या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा अजूनही सुरूच आहे. ओडिसाच्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमध्ये शनिवारी (दि.14) बेल्जियमने भारताचा 4-2 असा पराभव केला. यामध्ये भारताकडून आदित्या लालागेने 23व्या मिनिटाला आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगने 36व्या मिनिटाला गोल केले. बेल्जियमकडून अलेक्झांडर हेंड्रिक्सने 14व्या आणि 17व्या, ह्यूगो लॅबोचेरे याने 11व्या आणि आर्थर डी स्लोवर याने 15व्या मिनिटाला गोल केले.

या लीगमधील दोन्ही संघाचा विरोधातील हा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यातही बेल्जियमनेच बाजी मारली होती. तो सामना भारताने 3-1 असा गमावला. त्यानंतर अर्जेंटिनाविरुद्ध 8-0 असा मोठा पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात बेल्जियमने सुरूवातच आक्रमक केली. भारताच्या हार्दिक सिंगने उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केल्या. काही वेळ बेल्जियमच्या बचावफळीने यजमान संघाला आव्हान दिले होते. सामन्याच्या 7व्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी मिळाली, मात्र तो गोल अपात्र ठरवला गेला. बेल्जियमलाही 11व्या मिनिटाला गोल करण्याची संधी प्राप्त झाली. पेनाल्टी कॉर्नरवर गोल करत त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली. भारताचा गोलकिपर सुरज कारकेराने प्रयत्न केले मात्र बेल्जियमने सत्राच्या शेवटच्या मिनिटाला आघाडी घेतली. त्यामुळे भारतावर दबाव वाढतच चालला, कारण 14व्या मिनिटालाच हेंड्रिक्सने गोल करत सामना 2-0 असा केला.दुसऱ्या सत्राची सुरूवात बेल्जियमने गोल करत केली. 17व्या मिनिटाला हेंड्रिक्सने कोणतीही चूक न करत ड्रॅग-फ्लिककरत गोल केला. बेल्जियमने 4-0 अशी भलीमोठी आघाडी घेतली. यामुळे भारताच्या प्रयत्नांमध्ये वेग आला. आदित्याने गोल करत भारताला थोडासा दिलासा दिला. तो गोल अडवण्याचा प्रयत्नात बेल्जियम गोलकिपर लॉइक व्हॅन डोरेन होता, मात्र आदित्याने त्याला हुशारीने चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. त्यामुळे सामना 4-1 असा झाला.सामन्याच्या शेवटच्या सत्रात बेल्जियम अधिक आक्रमक दिसला. 44 व्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी होती, मात्र डोरेनने उत्तम कामगिरी करत तो गोल वाचवला. भारताच्या पवननेही दोन गोल वाचवले, त्यामुळे भारताच्या जिंकण्याच्या काही आशा निर्माण झाल्या होत्या. बेल्जियमच्या बचावफळीने मात्र त्यावर पाणी फेरले.

Related

Tags: hockey soprtindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt news
Previous Post

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

Next Post

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक
अहमदाबाद

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक

February 15, 2026
‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात
उरण

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

February 15, 2026
यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‌‘डायनॅमिक’ थरार
क्रीडा

अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‌‘डायनॅमिक’ थरार

February 15, 2026
चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव
क्रीडा

चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव

February 15, 2026
लोकमान्य शिक्षण संस्थेला जेतेपद
क्रीडा

लोकमान्य शिक्षण संस्थेला जेतेपद

February 14, 2026
Next Post
दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?