• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

बाबासाहेब लिगल पँथरच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीर

Krushival by Krushival
February 7, 2024
in आरोग्य, पनवेल, रायगड
0 0
0
बाबासाहेब लिगल पँथरच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीर
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

सुकापुर-पलिदेवद विभागात मालेवाडी येथील नागरिकांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबीर आणि मोफत औषध वाटप बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या मध्यमातुन आज माता रमाई जयंतीचे औचित्य लक्षात घेऊन कार्तिक्य पार्क सोसायटीच्या आवारात करण्यात आले. बाबासाहेब लिगल पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रफुल भोसले सर व अ‍ॅडव्होकेट नीलमताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पँथर संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया उत्साहात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करुन मालेवाडी व आकुर्ली येथील जवळपास 25 रहिवासी सोसायटीतील नागरिकांना याचा लाभ दिला. या शिबिरात विविध वैद्यकीय सेवांचा विनामूल्य लाभ नागरिकांना देण्यात आला. मातोश्री हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. गणेश वाकचौरे व डॉ. सुप्रिया वाकचौरे यांनी या शिबिरास भेट देवून पँथर संघटनेच्या सर्व पदाधिकारयांना सुखद धक्का दिला व उपस्थीत नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच रायगड़चे जेष्ट रिपबलीकन नेते नरेन्द्र गायकवाड़ व आकुर्ली विभागातील डॉ. मोशिन अत्तर यांनी शिबिरास सदिच्छा भेट देवून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले. विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळींनी दिवसभर शिबिरास भेटी दिल्या. हा उपक्रम राबविण्यसाठी सिमीरा डायग्नोस्टीक्स व मातोश्री हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. गणेश वाघचौरे, डॉ. आशा व डॉ. सरिता खताळ-पावणे यांची संपूर्ण टीमने सहकार्य केल्याबद्दल बाबासाहेब लिगल पँथर संघटनेकडून त्यांचे आभार मानण्यात आले. बाबासाहेब लिगल पँथर, ..कायदेशीर गणरक्षक फौज संघटनेत मोठ्या प्रमाणात प्राध्यापक, अ‍ॅडव्होकेट, डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक, सी.ए. शिक्षक तसेच उच्च शिक्षित वर्ग सामिल झाला आहे. कायदेशीर मार्गाचा अवलंब करून सर्व स्थरातील गोरगरिब दिन दुबळे, मागासवर्गीय, इतर मागास, व अदिवासी बांधव यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे काम संघटना करत आहे. योग्य कायदेशिर पध्दतीने संविधानीक मार्गाने कुठलीही फी न घेता त्यांच्या समस्या सोडवत आहे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहे. तमेच त्यांचे मनोबल वाढवित आहे. महिला, बालक, वृद्ध व सर्व घटकातील आर्थिकदृष्टया दुर्बल व गरीब जनतेला सामजिक, शैक्षणिक, न्याय, क्रीडा, कला, आरोग्य, पुनर्वसन, ग्राहक संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, अन्न आणि नागरिक पुरवठा, कृषी, सहकार, संरक्षण, सरकारी उपाययोजना, कौशल्य विकास आणि उद्योजकता या क्षेत्रात संघटनेचे काम करण्याचि उदिष्टे आहेत. पुढे ही असेच सामजिक उपक्रम आपण संघटनेच्या माध्यमातून पनवेलमध्ये घेत राहू व नागरिकांची सेवा करत राहू, अशी माहिती संघटनेचे सचिव शशिकांत सातपुते यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.

Related

Tags: camphealthhealth campindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

खाजगी प्रवासी बसला भीषण आग

Next Post

लसणाची फोडणी महागली

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

‌‘ॲनिमिया मुक्त भारत‌’ अभियानाला सुरुवात

August 17, 2026
माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
sliderhome

माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

August 17, 2026
खोपोली

कोयना प्रकल्पग्रस्तांची समिती कागदावरच

August 17, 2026
यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!
sliderhome

यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!

August 17, 2026
दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा
क्रीडा

दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा

August 17, 2026
चौल श्री रामेश्वर पुष्करणीत जलतरण स्पर्धा
अलिबाग

चौल श्री रामेश्वर पुष्करणीत जलतरण स्पर्धा

August 17, 2026
Next Post
लसणाची फोडणी महागली

लसणाची फोडणी महागली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?