• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड रोहा

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हायटेक शेती

Sayali Patil by Sayali Patil
July 26, 2022
in रोहा, शेती
0 0
0
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हायटेक शेती
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खांब-रोहे । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सध्या शेती व्यवसायात अत्याधुनिक यंत्राच्या वापरावर भर दिला जात आहे. यामधूनच गेल्या काही वर्षांपासून आधुनिक शेतीचा पर्याय समोर येत आहे. अत्याधुनिक शेती पध्दतीने शेतकर्‍यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकच उत्पन्न शक्य आहे. कोकणातील शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असतो. मात्र, आता जिल्ह्यातला शेतकरी हायटेक होऊ लागला आहे.

एकीकडे शेती परवडत नसल्याने काही शेतकर्‍यांनी शेतीकडे पाठ फिरविली असल्याचे पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शेतीतून अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे वापर करून शेतीतून जास्तीचे उत्पादन कसे मिळेल, यासाठी प्रगतशील शेतकर्‍यांचा प्रयास चालला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पॉवर ट्रेलर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, ऊखळणी करणे, यंत्राच्या सहाय्याने लावणी, कापणी, झोडणी, मळणीची कामे करणे व त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन त्याचाही शेतीसाठी योग्य पद्धतीने वापर करीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍याचा वेळ आणि पैसा दोन्हीमध्ये बचत होत आहे.

Related

Tags: farminghi-technologykrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsroha
Previous Post

Mumbai Local Breaking: पनवेल लोकलचा डब्बा घसरून अपघात; वाहतूक विस्कळीत

Next Post

मृत्यूनंतरही सोसाव्या लागतात नरकयातना

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

कुंडलिका नदी बनली गटारगंगा
रायगड

कुंडलिका नदी बनली गटारगंगा

April 30, 2026
घंटागाड्या दारात, तरीही कचरा रस्त्यावर
रायगड

घंटागाड्या दारात, तरीही कचरा रस्त्यावर

April 29, 2026
कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
रायगड

कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

April 29, 2026
रोहा -कोलाड रस्त्यावर तरुणाचा अपघाती मृत्यू
sliderhome

रोहा -कोलाड रस्त्यावर तरुणाचा अपघाती मृत्यू

April 28, 2026
sliderhome

बोगस बियाण्यांवर बसणार लगाम

April 28, 2026
मुंबई-गोवा महामार्गावरील कामे अपूर्ण
रायगड

मुंबई-गोवा महामार्गावरील कामे अपूर्ण

April 28, 2026
Next Post
मृत्यूनंतरही सोसाव्या लागतात नरकयातना

मृत्यूनंतरही सोसाव्या लागतात नरकयातना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?