• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आरसीबीने रचला इतिहास

Krushival by Krushival
May 19, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
आरसीबीने रचला इतिहास
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला संघ

। मुंबई । प्रतिनिधी ।

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या साखळी सामन्यात धूळ चारुन प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. प्लेऑफ्समध्ये पोहोचण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला चेन्नई सुपर किंग्जचा 18 किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने पराभव करायचा होता. मात्र, आरसीबीने सीएसकेचा 27 धावांनी धुव्वा उडवत प्लेऑफ्समध्ये धडक मारली. यासह आता आयपीएलच्या इतिहासात आरसीबीच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.

आयपीएलच्या 17 व्या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारे चारही संघ निश्‍चित झाले आहेत. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने आधीच स्थान मिळवले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी लीग टप्प्यातील सामन्यांचा सुरुवातीचा टप्पा खूपच खराब होता. ज्यामध्ये त्यांना पहिल्या सात सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला होता. यानंतर, आरसीबीने आयपीएल 2024 च्या उत्तरार्धात शानदार पुनरागमन केले आणि पुढील सात पैकी सहा सामने जिंकून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्‍चित केले. यासह, आरसीबी आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या सात सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. आरसीबी संघाला आता 22 मे रोजी प्लेऑफमध्ये आपला पुढील सामना खेळायचा आहे. जो एलिमिनेटर सामना असेल आणि तो अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात आरसीबीचा सामना राजस्थान रॉयल्स किंवा सनरायझर्स हैदराबाद संघाशी होऊ शकतो.

प्लेऑफ्समधील आरसीबीची आतापर्यंतची कामगिरी
आयपीएलच्या इतिहासात नव्यांदा आरसीबी संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. याआधी, जेव्हा संघ आठ वेळा प्लेऑफ्समध्ये पोहोचला आहे. तेव्हा तो केवळ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचू शकला आहे. या तिन्हींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाच वेळा संघाचा प्रवास प्लेऑफ सामन्यांमध्ये पराभवाने संपला. 2016 च्या मोसमात आरसीबी संघ आयपीएल फायनलमध्ये पोहोचला होता. ज्यामध्ये त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून आठ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
शेवटच्या षटकात यश; दयालची निर्णायक गोलंदाजी
पहिल्या चेंडूवर धोनीने फाइन लेगवर जोरदार शॉट खेळला आणि 110 मीटरचा षटकार मारला. आता संघाला पाच चेंडूत 11 धावांची गरज होती. पण पुढच्याच चेंडूवर धोनी स्वप्नील सिंगच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला. तिसर्‍या चेंडूवर एकही धाव आली नाही. आता सीएसके संघाला तीन चेंडूत 11 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर शार्दुलने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट खेळला आणि एक धाव घेतली. आता चेन्नईला प्लेऑप्समध्ये पात्र ठरण्यासाठी दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. जडेजा क्रीजवर स्ट्राइकवर होता. दयालने ओव्हरच्या शेवटचे दोन्ही चेंडू डॉट्स टाकले. ज्यामुळे आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

Related

Tags: cricketcricket newsindiaIPLkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newsrcbsocial media newssocial newssportssports news
Previous Post

‘बूथ ताब्यात घेण्याचा नवा परळी पॅटर्न’

Next Post

मी कधीही मुलगी आणि पुतण्या भेद केला नाही- शरद पवार

Krushival

Krushival

Related Posts

पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार
क्रीडा

पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार

April 17, 2026
क्रीडा

बार्सिलोना चॅम्पियन्स लीगमधून बाहेर

April 17, 2026
रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम
क्रीडा

रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम

April 17, 2026
राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
टीम इंडिया टी- 20 मालिकेसाठी सज्ज
क्रीडा

टीम इंडिया टी- 20 मालिकेसाठी सज्ज

April 17, 2026
73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
Next Post
भाजपसोबत जाण्यास केव्हाच संमती नव्हती

मी कधीही मुलगी आणि पुतण्या भेद केला नाही- शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?