• Login
Sunday, July 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पुणे

‘बूथ ताब्यात घेण्याचा नवा परळी पॅटर्न’

Krushival by Krushival
May 19, 2024
in पुणे, राजकीय
0 0
0
रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ

पुणे । वृत्तसंस्था ।

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी (दि.20) मे मतदान होणार आहे. आतापर्यंत चार टप्यांतील मतदान झाले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसेच बीड लोकसभा मतदारसंघातील मतदानावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर थेट नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीचे आतापर्यंत चार टप्प्यात मतदान पार पडले आहे. या चारही टप्प्यातील मतदानादरम्यान बारामती, अहमदनगर, शिरूर मतदारसंघातील काही व्हिडीओ रोहित पवार यांनी एक्स अकाउंटवर शेअर केले होते. त्यामध्ये काही मतदान केंद्रामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. (दि.13) मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले होते. या मतदानानंतर विरोधकांनी मतदान केंद्रामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. मात्र, यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील एक व्हिडीओ एक्स अकाउंटवर शेअर केला आहे.

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्याचा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. ही हिम्मत कुठून येते? निवडणूक आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेणार?’’, असे अनेक सवाल रोहित पवार यांनी विचारले आहेत. रोहित पवार यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा बीड जिल्ह्यातील इंजेगावमधील असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर येथील काही गावकर्‍यांनी प्रतिक्रिया देत आमच्या गावाला बदनाम करू नये, असं म्हटलं आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या या आरोपावर धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आलेली नाही.

Related

Tags: indiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fightspolitical newspoliticspune newssocial media newssocial news
Previous Post

काशीद बीच हाऊसफुल्ल!

Next Post

आरसीबीने रचला इतिहास

Krushival

Krushival

Related Posts

शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग
sliderhome

शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग

July 23, 2026
खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ
sliderhome

खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ

July 21, 2026
 सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप
sliderhome

 सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप

July 13, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

 जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू  

July 13, 2026
सामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा नेता: प्रफुल्ल पाटील
sliderhome

सामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा नेता: प्रफुल्ल पाटील

July 7, 2026
भाई म्हणजे दूरदृष्टी, विकास आणि माणुसकीचा संगम: ॲड. गौतम पाटील
sliderhome

भाई म्हणजे दूरदृष्टी, विकास आणि माणुसकीचा संगम: ॲड. गौतम पाटील

July 7, 2026
Next Post
आरसीबीने रचला इतिहास

आरसीबीने रचला इतिहास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?