• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

होमगार्ड गिरवताहेत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Varsha Mehata by Varsha Mehata
October 28, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
होमगार्ड गिरवताहेत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग | विषेश प्रतिनिधी
सण, आंदोलन, मोर्चा असला की पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड आपली सेवा बजावत असतो. कोरोना, नैसर्गिक आपत्ती काळातही होमगार्ड यांनी अहोरात्र पोलिसांना मदत केली. होमगार्ड हा नैसर्गिक आपत्ती काळातही मदतीला धावून येऊन आपली सेवा चोख बजवावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे धडे गिरवू लागला आहे. अलिबाग जिल्हा होमगार्ड कार्यालयात तीन दिवसाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण 50 होमगार्ड यांना दिले जाणार आहे. यामध्ये होमगार्ड याना लेक्चर, प्रात्यक्षिके शिकवली जाणार आहेत. होमगार्ड प्रमुख ब्रिजेश सिग याच्या संकल्पनेतून जिल्हा होमगार्ड, नागरी दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन याच्या संयुक्तपणे हे प्रशिक्षण तीन दिवस सुरू राहणार आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून नैसर्गिक आपत्तींने थैमान घातले. जिल्हा प्रशासन सह पोलीस, होमगार्ड दल या नैसर्गिक आपत्तीत चोख भूमिका बजावत आहेत. होमगार्ड हे पोलिसांच्या मदतीसाठी बनविलेले दल आहे. मात्र या दलात येणार्‍या तरुणांची संख्या ही कमी आहे. कारण मिळणारे काम हे कमी दिवसाचे आहे. कोरोना काळात मात्र होमगार्ड याचा मोठा सहभाग पोलीस विभागाला मिळाला. त्यामुळे होमगार्ड मध्ये अधिक जणांना सामावून घेण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी प्रशिक्षण कार्यक्रम उदघाटन सोहळ्यावेळी केली. अप्पर पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांनी केलेल्या मागणीनुसार होमगार्ड कार्यालय हे नव्याने बांधून त्याठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा हॉल सह अद्यावत इमारत बांधण्याची ग्वाहीही कल्याणकर यांनी यावेळी दिली.
होमगार्ड हे सुद्धा आपत्ती काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आपली जबाबदारी पार पडत असतात. आपत्ती काळात काय करणे गरजेचे आहे, नागरिकांचे संरक्षण कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण होमगार्ड याना दिले जाणार आहे. यासाठी मुंबई येथील प्रशिक्षक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्यामार्फत प्रशिक्षण तीन दिवस दिले जाणार आहे. या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे, सागर पाठक हे उपस्थित होते.

Related

Tags: alibagmarathi newsraigad
Previous Post

500 रूपयांच्या उधारीवरून ठार मारण्याचा प्रयत्न

Next Post

जलप्रदूषण कायदा प्रभावीपणे राबवा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
जलप्रदूषण कायदा प्रभावीपणे राबवा

जलप्रदूषण कायदा प्रभावीपणे राबवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?