माजी सैनिक, वीरपत्नींचा सन्मान

। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायत प्रांगणात नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर यांच्या हस्ते तर तहसीलच्या समोरील प्रांगणात तहसीलदार ए. एम.कनशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावेळी तहसीलदारांच्या दालनात तालुक्यातील माजी सैनिक व वीर पत्नीना तहसीलदार ए. एम.कनशेट्टी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शासकीय अधिकारी, तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version