| खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील सोनगाव कुणबी युवक मंडळाकडून ज्येष्ठ समाजबांधवांचा सन्मानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला अशा सर्वचा सन्मान करण्यात आला. यावेळी महादेव साळवी, चिंतामणी खांडेकर, शिवाजी मुटके, शंकर कदम,भाऊ चाळके, गजानन तुपकर, रघुनाथ भोकाटे,यशवंत मोडे, भाई भोसले,सुनील मोहिते,धर्मा शेलार,महेश तुपकर,संतोष खेरटकर,सुशील खांडेकर,दत्ता सानप,हेमंत कडव,मंगेश ढमाल,प्रकाश भोसले,हेमंत मालुसरे,योगेश शिंदे,शरद कदम,प्रभाकर दळवी,नथुराम मालुसरे,विनायक सावंत, नीकेश कदम,दिनेश कडव,गणेश सानप,नरेश दळवी,रवी मोहिते,सुधाकर निकम,राहुल मुटके,घनश्याम भोई,संतोष शिर्के,जाधव, राजेश शिर्के,नारायण जाधव,अविनाश निकम,अशोक जाधव,लक्ष्मण निकम उपस्थित होते.
सोनगावात ज्येष्ठ समाजबांधवांचा सन्मान
