| वेणगाव | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथील अनंता धुंदा गवले यांच्या राहत्या घराच्या दोन बाजूच्या भिंती उन्मळून पडल्याने अर्धे घर कोसळले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अशा पावसात अनंता गवळे यांना बेघर होण्याची पाळी आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु, घरातील कपडे व अन्नधान्य पावसाच्या पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले आहे.
घर कोसळले, जीवितहानी नाही
-
by Krushival

- Categories: sliderhome, कर्जत, रायगड
- Tags: House collapsedindiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiano casualtiesonline marathi newsraigadsocial media newssocial newsvengaon news
Related Content
आदित्य ठाकरेंनी मौन सोडले
by
Sanika Mhatre
September 16, 2026
सुपे घाटात एसटी उलटून अपघात
by
Sanika Mhatre
September 16, 2026
उद्या घरोघरी होणार गौराईचे आगमन
by
Sanika Mhatre
September 16, 2026
कुत्र्यांंचा उपद्रव ठरतोय जीवघेणा
by
Sanika Mhatre
September 16, 2026
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तपासणार बाह्यरुग्ण
by
Sanika Mhatre
September 16, 2026
मोरबे धरणाभोवती बांबूची भिंत
by
Sanika Mhatre
September 16, 2026