• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

सह्याद्रीत मानवी अतिक्रमण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 3, 2025
in कोंकण, चिपळूण
0 0
0
सह्याद्रीत मानवी अतिक्रमण
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भूस्खलनाचा 900 गावांना धोका, भूकंपाने थरथरतेय पर्वतरांग

| चिपळूण | प्रतिनिधी |

महाराष्ट्रासह सहा राज्यांत विस्तारलेला आणि जैवविविधतेचे आगर असलेला सह्याद्री पर्वत मानवी अतिक्रमणामुळे अक्षरश: ओरबडला जात आहे. जमिनीच्या हव्यासापोटी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे केवळ इथली संपन्न जैवविविधताच धोक्यात आलेली नाही, तर दरड कोसळणे, भूस्सखलन, महापूर आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे प्रमाणही वाढले आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये गेल्या साठ वर्षांत तब्बल एक लाख 21 हजारहून अधिक भूकंप झाले आहेत. जमिनीची होणारी धूप वाढल्याने 900 हून अधिक गावे भूस्खलनाच्या छायेत आहेत.

पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वताची निर्मिती सुमारे 15 कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यांमुळे झाली असावी, असे मानले जाते. सातपुडा पर्वतरांगेपासून सुरू होणारा हा पर्वत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू राज्यापर्यंत पसरला आहे. त्याची लांबी 1600 कि.मी. असून, महाराष्ट्रात तो 750 कि.मी. वर व्यापला आहे.

सह्याद्री पर्वतरांगेची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे. भारताचा भूभाग उत्तरेकडे व ईशान्येकडे सरकत आहे. त्यामुळे हिमालयाच्या रांगा या अत्यंत धोक्याचे भूकंपप्रवण क्षेत्र झाल्या आहेत. भूगर्भात चालू असणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरात विषम ताण निर्माण होतो व हा ताण असह्य झाला की, खडकांचे स्तर भंग पावून पुढे-मागे किंवा खाली-वर सरकतात. ही विहंग क्रिया अकस्मात घडून आल्यामुळे धक्का बसून हादरा बसतो आणि भूकंप होतो. अशा प्रस्तर भंगामुळे सह्याद्री पर्वतरांगांची निर्मिती झाली असल्याने सातत्याने भूकंपाचा धक्का सह्याद्री पर्वतरांगेत बसतो. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सातत्याने भूकंप होत आहेत.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांचा बराचसा भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. या पर्वतरांगांमधील दऱ्याखोऱ्यात व डोंगरकड्यालगत असलेली 900 हून अधिक छोटी-मोठी गावे व वाड्या-वस्त्यांना भूस्खलनाचा धोका आहे. 1980 पासून अशा घटनांमध्ये वाढ झाली. अतिवृष्टी, भूकंप, जंगलतोड या कारणांमुळे दरवर्षी असे प्रकार घडत आहेत. येथील डोंगर उताराला किंवा कड्यांना गेलेले तडे रुंदावत चालले आहेत. तब्बल पाच हजार जातींच्या वनस्पती व औषधी वनस्पती, 139 जातींचे पशू, 508 प्रकारचे पक्षी, 179 जलचर या शिवाय ज्ञात-अज्ञात अशी जैवविविधता असलेली सह्याद्रीची पर्वतरांग मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात येत आहे. जगातील दहा हॉटस्पॉटमध्ये सह्याद्री पर्वतरांगांचा समावेश होतो.

निसर्ग रौद्ररूप दाखविणार आपण डोंगर पोखरत आहोत, नद्यांचे प्रवाह अडवत आहोत. निसर्गाची हत्या करून जेव्हा आपण प्रगती साधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा निसर्ग कधी ना कधी आपले रौद्ररूप दाखवणारच. सह्याद्रीची होणारी धूप थांबवण्यासाठी केवळ नद्यांमधील गाळ काढणे पुरेसे नाही; तर सह्याद्रीचे निसर्ग संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.

डॉ. राजेंद्र सिंह,
जलतज्ज्ञ.

Related

Tags: chipalun newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी प्रविण पाटील यांची निवड

Next Post

गणेश मूर्तिकारांसाठी पर्यावरणपूरक रंग मोफत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
sliderhome

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी

August 1, 2026
ताज्या मासळीला सुगीचे दिवस
कोंकण

ताज्या मासळीला सुगीचे दिवस

July 29, 2026
नाटकातून कृषीविषयक जागरूकता
कोंकण

नाटकातून कृषीविषयक जागरूकता

July 16, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

भीषण अपघात! उभ्या डंपरला कारची धडक; चौघांचा मृत्यू

July 15, 2026
कोंकण

कुडाळमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी उघड

July 3, 2026
आंबा घाटात दरड कोसळली
sliderhome

आंबा घाटात दरड कोसळली

July 3, 2026
Next Post
गणेश मूर्तिकारांसाठी पर्यावरणपूरक रंग मोफत

गणेश मूर्तिकारांसाठी पर्यावरणपूरक रंग मोफत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?