• Login
Wednesday, April 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माणुसकी अजूनही जिवंत आहे! खाकीने घडविले माणुसकीचे दर्शन

Sayali Patil by Sayali Patil
April 11, 2022
in कर्जत
0 0
0
माणुसकी अजूनही जिवंत आहे! खाकीने घडविले माणुसकीचे दर्शन
0
SHARES
295
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कर्जत । वार्ताहर ।
कडक आवाज, रागीट स्वभाव आणि खाकीचा धाक अशी पोलिसांची ओळख असते परंतु या ‘खाकीत’ असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन घडतं तेव्हा त्याला सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. कडक शिस्तीच्या खाकी वर्दीच्या पलीकडे देखील माणुसकी असते हे कर्जत पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार जयवंत काठे यांचे कार्य पाहून पुन्हा एकदा सिद्ध झाले. कर्जत पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले जयवंत काठे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात एका वृध्द अपंग व्यक्तीची मधमाश्यांच्या तावडीतून सुटका करून त्यांना स्वतः दवाखान्यात दाखल केले आहे.

कर्जत पोलिस ठाण्याच्या मैदानात काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल जवळच असणाऱ्या एका झाडावरच्या मधमाश्यांच्या पोळ्याला लागला. याचवेळी झाडाखालून एक अपंग व्यक्ती जात होती. या अपंग आजोबांना जागेवरून हलता येत नसल्याने मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित असून देखील कोणीच पुढे येण्याची हिंमत केली नाही मात्र कर्जत पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले हवालदार जयवंत काठे यांनी हा सारा प्रकार पाहताच या ठिकाणी धाव घेत आपल्या गाडीत असलेल्या कापडांचा लगदा करून तो पेटवला आणि मधमाश्यांच्या तावडीतून या आजोबांची सुटका केली. आपल्या जीवाची पर्वा न करता एका अपंग वृध्द व्यक्तीला मधमाश्यांपासून वाचवून पोलिसांमध्ये सुद्धा माणुसकी असते ही गोष्ट सिद्ध केली. आज जयवंत काठे यांनी केलेल्या कार्यामुळे आणखी एक माणुसकीचे बीज पेरले गेले.

Related

Tags: humanitykarjatkhakikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolice
Previous Post

कानसईमध्ये शाळापूर्व तयारी उपक्रम

Next Post

जिल्ह्यात शून्य कोरोना रुग्ण; 46 रुग्णांवर उपचार सुरू

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

कर्जत

कर्जतमध्ये अंडरआर्म लीगचे आयोजन

April 29, 2026
पाणीटंचाईचा प्रश्न चव्हाट्यावर
कर्जत

पाणीटंचाईचा प्रश्न चव्हाट्यावर

April 29, 2026
माथेरान येथे मलनिस्सारण प्रकल्पाची पाहणी
कर्जत

माथेरान येथे मलनिस्सारण प्रकल्पाची पाहणी

April 29, 2026
कर्जतमधील पाणी टंचाई वाढली
कर्जत

कर्जतमधील पाणी टंचाई वाढली

April 28, 2026
कसत्या जमिनीवर टोरंटचे ग्रहण
कर्जत

कसत्या जमिनीवर टोरंटचे ग्रहण

April 28, 2026
माथेरान अनेक समस्यांच्या गर्तेत
कर्जत

माथेरान अनेक समस्यांच्या गर्तेत

April 28, 2026
Next Post
अलिबाग तालुक्याच्या रुग्णसंख्येत घट

जिल्ह्यात शून्य कोरोना रुग्ण; 46 रुग्णांवर उपचार सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?