• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

मुलीला विष पाजून पती-पत्नीची आत्महत्या

Krushival by Krushival
July 6, 2024
in क्राईम, नागपूर, राज्यातून
0 0
0
मावस भावाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
0
SHARES
108
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नागपूर । वृत्तसंस्था ।

मुलीला विष पाजून पती-पत्नीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरमध्ये घडली आहे. यात मुलीची प्रकृती चिंताजनक आहे मात्र, यातील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रिजू नायर याची पत्नी प्रिया हिला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. प्रियाच्या उपचारासाठी सर्व कुटुंबीय नागपुरात आले. प्रिया यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कॅन्सर असल्याने तिच्यावर महागडे उपचार सुरू होते. आजारपणामुळे होत असलेल्या जास्त खर्चामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. त्यातच बुधवारी प्रियाची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरने तिला औषधे घेण्यास सांगितले. मात्र तिला हवे असलेले इंजेक्शन मिळाले नाही. त्यामुळे तिचा नाकात नाणी तोंडातून रक्त आले आणि तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारावर जास्त खर्च होत असल्याने चिंताग्रस्त होऊन घरी परत आल्यानंतर दोन्ही पती-पत्नीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी रात्री जेवल्यानंतर प्रियाने तिची मुलगी वैष्णवी हिला विष मिसळले कोल्ड्रिंक दिले. नंतर त्या दोघांनीही कोल्ड्रिंकमध्ये मिसळलेले विष प्यायल्याने या जोडप्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची मुलगीने आपल्या आई वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्या मुलीने शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वैष्णवीला उपचारासाठी एमईओ रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जरीपटका पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related

Tags: crime nresdeathdeath newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernagpurnagpur newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssucidesucide news
Previous Post

धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक

Next Post

चोरीच्या 23 दुचाकींसह चार आरोपींना अटक

Krushival

Krushival

Related Posts

खो-खो स्पर्धेत दिग्गज संघांची विजयी सलामी
क्रीडा

खो-खो स्पर्धेत दिग्गज संघांची विजयी सलामी

May 15, 2026
तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
क्रीडा

तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

May 15, 2026
मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी उपांत्य फेरीत
कोल्हापूर

मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी उपांत्य फेरीत

May 15, 2026
रायगडातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री देसाई
मुंबई

रायगडातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री देसाई

May 15, 2026
‌‘रेल्वे ट्रॅक परिसरात सुरक्षा उपाययोजना करा’
नवीन पनवेल

‌‘रेल्वे ट्रॅक परिसरात सुरक्षा उपाययोजना करा’

May 15, 2026
नवीन पनवेल

पनवेल पुरवठा अधिकाऱ्यांची बदली करा

May 15, 2026
Next Post
तळोजा घोट गाव हत्या प्रकरणी एक आरोपी अटकेत; दोघे फरार

चोरीच्या 23 दुचाकींसह चार आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?