• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड लोकसभेचा मीच उमेदवार..

Santosh Raul by Santosh Raul
August 20, 2023
in sliderhome, कार्यक्रम, राजकीय, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
रायगड लोकसभेचा मीच उमेदवार..
0
SHARES
313
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अनंत गीतेंची घोषणा; तटकरेंवर हल्लाबोल

| पाली | प्रतिनिधी |

सुनिल तटकरेंना दुर्बुद्धी झाली आणि ते भाजपसोबत गेले, आता रायगड लोकसभेचा माझा मार्ग मोकळा झाला, शिवसेना नेते अनंत गीते यांचे मोठे विधान करीत आपणच आता महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे जाहीर केले. रविवार (दि.20) रोजी मराठा समाज हॉल पाली येथे पार पडलेल्या सुधागड तालुका शिवसैनिक मार्गदर्शन मेळाव्यात अनंत गीते बोलत होते.

ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी होती, त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म पाळणे गरजेचे होते. सुनिल तटकरे हे रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित होते. मात्र आता अजित पवार हे भाजपसोबत गेले आहेत. सुनिल तटकरे यांना दुर्बुद्धी झाली आणि ते देखील त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे माझा रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे त्यानी सुचित केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज पाली बल्लाळेश्वराच्या आशीर्वादाने लोकसभा निवडणुकीचा हा पहिला मेळावा आहे, आगामी सर्व निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने तयारीला लागा.

अनंत गीते, माजी केंद्रीय मंत्री
शिंदे सरकारवर निशाणा
भाजपचे राजकारण हे अत्यंत नीच व गलिच्छ आहे, आधी शिवसेनेला फोडले नंतर राष्ट्रवादीला फोडले. भाजप सत्तेसाठी वेडा झाला आहे. त्यांना या महाराष्ट्राची, इथल्या जनतेची चिंता नाही, त्यांना खुर्चीची चिंता आहे. आत्ताचे सरकार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला घाबरत नाही. तर, हे सरकार जनतेला घाबरत आहे. कारण जनता यांना चांगला धडा शिकवणार आहे. म्हणून हे सरकार कोणत्याही निवडणूका घ्यायला घाबरत आहे, असे टीकास्त्र शिंदे भाजप सरकारवर सोडले. सध्या ठाकरे शिवसेनेत जोरदार इन कमिंग सुरू असून मातोश्रीवर रोजच प्रवेश होत आहेत. आता पेणचे शिशिर धारकर व समीर म्हात्रे हे देखील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रवेश करणार असल्याची माहिती अनंत गीते यांनी आपल्या भाषणात दिली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, राजेंद्र राऊत, दिनेश चिले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विष्णु पाटील, अविनाश म्हात्रे, विनेश सितापराव, जगदीश ठाकूर, अश्विनी रुईकर, वर्षा सुरावकर, सचिन जवके, रमेश सुतार, सचिन ढोबळे, किशोर दिघे, नारायण दळवी, ओंकार खोडागळे, सूरज गुप्ता, रोहन राऊत, किशोर खरीवले, सदू भोईर, प्रशांत शितोळे आदींसह शिवसैनिक पदाधिकारी, महिला व युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: anant giteindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticsraigadshivsenashivsena leadersocial mediasocial media newssocial newssunil tatkare
Previous Post

कर्जतमध्ये अजित पवार गट सक्रिय

Next Post

सुनील तटकरे लोकसभेला उभे राहणार का?

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
sliderhome

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

February 18, 2026
जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
sliderhome

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 18, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

February 18, 2026
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
मुरुड

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

February 18, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन
sliderhome

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन

February 18, 2026
क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत
रायगड

क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत

February 18, 2026
Next Post
रायगडातील निवडणुका आघाडी म्हणून लढणार

सुनील तटकरे लोकसभेला उभे राहणार का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?