• Login
Saturday, March 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोळगावमध्ये बेकायदा ‘फ्लाय अ‍ॅशचा’ भराव?; अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 3, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
कोळगावमध्ये बेकायदा ‘फ्लाय अ‍ॅशचा’ भराव?; अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
0
SHARES
450
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या बीड प्रकरणात औष्णिक प्रकल्पातून येत असलेल्या राखेच्या व्यवसायामधून खून घडला असल्याचे दिसून आले आहे. निसर्गसौंदर्याने बहरलेल्या व समुद्रकिनारी वसलेल्या अलिबाग तालुक्यातदेखील औद्योगिक कारखान्यांच्या ‘फ्लाय अ‍ॅश’चा वापर अमर्यादित सुरू असून, यामुळे जमिनी नापिक वा मृत होणार असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. ही फ्लाय अ‍ॅश एका राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादाने तालुकाभर पसरली जात असल्याने अलिबाग तालुका नापिक करणार्‍या फ्लाय अ‍ॅशचा ‘आका’ कोण, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अलिबाग तालुक्यातील मिळकतखारमधील अनधिकृत फ्लाय अ‍ॅशचा भराव ‘कृषीवल’ने नागरिकांच्या सहकार्याने हाणून पाडला. त्यावेळीही फ्लाय अ‍ॅशचे ट्रक, डंपरची वाहतूक सुरू होती. अखेर नागरिकांनी या डंपरसमोर झोपून आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर या भरावाचे काम तहसीलदार यांनी तपासणी पथक नेमून बंद केले होते. आता निसर्गरम्य मांडवा बंदराजवळील कोळगाव येथील खासगी जमीन मालकांच्या ग.नं. 322, ग.नं. 321 व एका सरकारी गट नंबरवर फ्लाय अ‍ॅशचा बेकायदा भराव होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष जिल्हा किनारा व्यवस्थापन समिती, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे कोळगाव येथील रमेश कुंदनमल यांनी केल्या आहेत.

फ्लाय अ‍ॅशमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असतो. शासनाची कुठलीही परवानगी न घेता फ्लाय अ‍ॅशचा भराव करण्याचे प्रकार अलिबाग तालुक्यात सुरू झाले आहेत. फ्लाय अ‍ॅश ही आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. अशी फ्लाय अ‍ॅश शेतजमिनीवर टाकणे गुन्हा असताना सर्रास हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

फ्लाय अ‍ॅशमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याशिवाय शेतीवरसुद्धा दुरगामी परिणाम झाला आहे. दमा, कॅन्सर, त्वचारोगसारखे गंभीर आजार यामुळे होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात अ‍ॅश पसरविणार्‍यावर तात्काळ कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे.

कंपनी प्रशासन अंधारात
याबाबत जेएसडब्ल्यूच्या काही अधिकारी व कर्मचार्‍यांसोबत चर्चा केली असता याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचे समोर आहे. याशिवाय ही राख कंपनीच्या परवानगीशिवाय चोरुन नेली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचाच अर्थ, कंपनीला न विचारता, त्यांची कोणतीही परवानगी न घेत त्यांनी ठेवलेल्या जागेतून कोणीतरी ही स्लॅग पूर्ण तालुकाभर पसरवित आहे. त्यामुळे या स्लॅगची चोरी नक्की कोण करतंय, हे समोर येणं आवश्यक आहे.

Related

Tags: alibag newsFly ash on farmlandIllegal dumping of fly ashindiakolgaov newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspollutionraigadsocial media newssocial news
Previous Post

आगरी भवनाचे भूमिपूजन उत्साहात

Next Post

मुरुडमध्ये एका रात्रीत दहा ठिकाणी घरफोडी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके
sliderhome

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

March 13, 2026
आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच
sliderhome

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच

March 13, 2026
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ
sliderhome

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

March 13, 2026
मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण
sliderhome

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण

March 13, 2026
दादरचे शेतकरी एकवटले
sliderhome

दादरचे शेतकरी एकवटले

March 13, 2026
क्रीडा

आई एकविरा चषकाचा थरार

March 13, 2026
Next Post

मुरुडमध्ये एका रात्रीत दहा ठिकाणी घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?