• Login
Monday, August 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

अवैध मटका व्यवसाय तेजीत

Krushival by Krushival
October 6, 2024
in महाड, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ?; नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

। महाड । प्रतिनिधी ।

महाडमध्ये कारवाईच्या नावाखाली बंद केलेला मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरु झाल्याचे चित्र आहे. पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठबळावर ऐतिहासिक शहरात खुलेआम मटका व्यवसाय सुरु असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यामुळे त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

ऐतिहासिक महाड शहर ही राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज या महाड क्रांतीभूमीने दिले आहेत. महाडमध्ये वीरेश्‍वर महाराजांचा छबिना उत्सवदेखील प्रसिद्ध आहे. तर, ऐतिहासिक चवदारतळे येथे प्रतिवर्षी लाखो भीम अनुयायी महामानवाला अभिवान करण्यासाठी येत असतात. प्रतिवर्षी लाखो पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. अशा ऐतिहासिक शहरात गेली अनेक वर्षे खुलेआम मटका, ऑनलाईन लॉटरी, आणि सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्याचे डाव रंगत आहेत. याबाबत सातत्याने मटका हे बेकायदेशीर व्यवसाय बंद व्हावेत म्हणून मागणी होत असली, तरी पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे गल्लीत दिसणारी मटका दुकाने आता थेट रस्त्यावर टपरी टाकून खुलेआम सुरु करण्यात आली आहेत.

महाड शहरात नवीन येणार्‍या अधिकार्‍यांकडून तात्पुरती धमक दाखवत हे व्यवसाय काही दिवसांकरिता बंद ठेवले जातात. मात्र, अवघ्या काही दिवसात हे व्यवसाय पुन्हा सुरु केले जातात. त्यातच अनेकजण हे राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने त्यांना राजकीय पाठबळदेखील लाभत आहे. राजकीय नेत्यांनी बंद म्हटले की हे व्यवसाय बंद आणि सुरु करा म्हटले की सुरु अशी परिस्थिती महाडमध्ये सुरु आहे.

सध्या गल्लोगली मटका आणि ऑनलाईन लॉटरीची दुकाने सुरु झाली आहेत. याबाबत गेली काही दिवसांपासून नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरालादेखील या व्यवसायाने वेढा दिला आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख रस्ते, नातेखिंड, महामार्ग याठिकाणी टपर्‍यांमधून मटका दुकाने खुलेआम सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील जनता, आदिवासी, तरुण मुले झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मटका आणि ऑनलाईन लॉटरीकडे वळत आहेत. यातून व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी काही दिवसांपूर्वी थातूरमातूर कारवाई केली. मात्र, काही दिवसातच हे मटका व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत. संतोष जाधव यांनी यावेळी ज्या ज्या वेळेस अवैध व्यवसाय सुरूच दिसेल. त्या त्यावेळेस कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. तर दुसरीकडे औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस हे मात्र आपल्या कार्यक्षेत्रात मटका व्यवसाय सुरूच नाही, असा दावा करत आहेत. मात्र, बिरवाडीमध्ये भरदिवसा भरवस्तीमध्ये हे व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येते.

आदिवासी तरुणांना विळखा
पोटाची भूक भागवण्यासाठी धडपड करत असलेले आदिवासी या मटका दुकानांचे बळी ठरत आहेत. दिवसभर मेहनत करून कमावणारे आपले पैसे मटक्यावर उधळत असल्याने अनेकांचे संसार धोक्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाच्या पाठबळाने हे व्यवसाय सुरु असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यामुळे आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, अशी भाषा केली जात आहे. मासेमारी, मजुरी करून दिवसभरात कमावलेले पैसे या मटका आणि भिंगरुटसारख्या खेळांवर उधळले जात आहेत.
बिरवाडीमध्ये देखील 
मटका व्यवसाय तेजीत

महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कंपन्यांमधून असलेले कामगार, चालक, मजूर हे दिवसा मेहनत करून कमावतात आणि संध्याकाळी ऑनलाईन लॉटरी, मटक्यावर खर्च करतात. बिरवाडीमध्ये जवळपास आठ ते दहा मटका दुकाने असल्याची माहिती स्थानिक नागरिकाने दिली. पोलीस कारवाई कुचकामी ठरत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

माथेरानच्या विकासाचे अडसर दूर करा

Next Post

प्राचीन आसा मशिदीची दुरवस्था

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबागच्या ‌‘मानाच्या दहीहंडी’च्या ट्रॉफीचे अनावरण

August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
sliderhome

बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!

August 30, 2026
sliderhome

शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!

August 30, 2026
नोकरीच्या शोधात तरुणीने लाखो रुपये गमावले
क्राईम

बारा लाखांची ऑनलाईन फसवणूक

August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
sliderhome

नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार

August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
sliderhome

हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?

August 30, 2026
Next Post
प्राचीन आसा मशिदीची दुरवस्था

प्राचीन आसा मशिदीची दुरवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?