• Login
Sunday, August 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बागमळा खाडीत अवैध भराव; खारभूमी विभागाला चौकशीचे आदेश

Sayali Patil by Sayali Patil
June 16, 2022
in sliderhome, अलिबाग, क्राईम
0 0
0
बागमळा खाडीत अवैध भराव; खारभूमी विभागाला चौकशीचे आदेश
0
SHARES
149
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

14 कोटींच्या सिंचन पुनर्स्थापना खर्च वसुलीबद्दल होणार चौकशी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
निसर्गसौंदर्याने बहरलेल्या नागाव-चौल परिसरातील बागमळा खाडीकिनारी उद्योगपतींच्या पर्यटनासाठी बेकायदा माती भराव करण्यात येत आहे. ही बाब सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी भराव करण्यात येत असलेली जमीन ही चौल-आचार्य खारभूमी योजनेच्या लाभक्षेत्रामधील असल्याची तक्रार अलिबागचे प्रांत अधिकारी प्रशांत ढगे यांच्याकडे केली होती. दिलेल्या तक्रारीनुसार, प्रांत अधिकार्‍यांनी खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाचे कार्यकारी अभियंता व अलिबागच्या तहसीलदारांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बेकायदा भराव करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.


याप्रकरणी संजय सावंत यांनी शासनाकडे तक्रार करून खारभूमी योजनेच्या लाभक्षेत्रात बेकायदेशीर भराव करणार्‍या उद्योगपतींकडून सिंचन पुनर्स्थापना खर्च म्हणून हेक्टरी 2 लाख 37 हजार रुपयांप्रमाणे 597 हेक्टरसाठी 14 कोटी 14 लाख 89 हजार रुपये शासनाकडे भरले नसल्यास ती रक्कम महसुलाची थकबाकी म्हणून तात्काळ वसूल करण्याची मागणी केली होती. शासनाने चौल-आचार्य खारभूमी योजना राबवून शेतीसाठी खाडीकिनारील क्षेत्र पुनर्स्थापित करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. याच क्षेत्रात भांडवलदारांच्या पर्यटन उद्योगासाठी बिनदिक्कत माती भराव करण्यात येत आहे. हे क्षेत्र खासगी असले तरी ते खाडीकिनारी असल्याने शेतीसाठी शासनाने खर्च करून पुनर्स्थापित केले आहे. त्यामुळे हा बेकायदेशीर भराव करणार्‍या भांडवलदारांकडून सिंचन पुनर्स्थापना खर्च 14 कोटी 14 लाख 89 हजार रुपये वसूल करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याची मागणीही सावंत यांनी केली होती. याशिवाय संजय सावंत यांनी 18 मे रोजी उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांच्याकडे तक्रार दाखल करून बागमळा येथे बेकायदा मातीभरावामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या जीवाला धोका असल्याने तात्काळ भरावाचे काम थांबवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती.

खारभूमी जमिनीबाबत केलेल्या तक्रारीबाबत खारभूमी विभागाकडून चौकशी करून अहवाल मागविण्यात आला आहे.

प्रशांत ढगे, उपविभागीय अधिकारी, अलिबाग

चौल-आचार्य खारभूमी योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये भराव करून नैसर्गिक नाले बुजविण्यात येत असल्याबाबत तक्रारी आहेत. त्यासंदर्भात खारभूमी विभागाकडून प्रत्यक्ष जागा पाहणी करण्यात येऊन अहवाल सादर केला जाईल.

सुरेश सावंत, कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण

Related

Tags: alibagcrimeillegalkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagaononline marathi newssoil
Previous Post

वॉचमनचा खून करणारे गजाआड

Next Post

क्षुल्लक कारणावरुन एकावर कैचीहल्ला

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

काळ नदीत तरुण वाहून गेला

August 16, 2026
महाड एमआयडीसीतील वायूगळतीचे दोन बळी
sliderhome

महाड एमआयडीसीतील वायूगळतीचे दोन बळी

August 16, 2026
कुर्डुस ते सुतकवाडी रस्त्याची चाळण!
sliderhome

कुर्डुस ते सुतकवाडी रस्त्याची चाळण!

August 16, 2026
Charlotte Lake: ऐन पावसाळ्यात माथेरानचा पाणीप्रश्न पेटला
sliderhome

Charlotte Lake: ऐन पावसाळ्यात माथेरानचा पाणीप्रश्न पेटला

August 16, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

श्रीवर्धनमध्ये नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी!

August 16, 2026
अज्ञाताने घातला दहा लाखांचा गंडा
sliderhome

Roha Crime: कर्जाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक

August 16, 2026
Next Post
क्षुल्लक कारणावरुन एकावर कैचीहल्ला

क्षुल्लक कारणावरुन एकावर कैचीहल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?