• Login
Wednesday, June 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पालीमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात, जनमानसातून संताप व्यक्त

Krushival by Krushival
October 1, 2021
in sliderhome, सुधागड- पाली
0 0
0
पालीमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात, जनमानसातून संताप व्यक्त
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेले पाली बसस्थानकासमोरील पटांगणात येणारे गटारातील सांडपाणी व घाणीने मोठ्या प्रमाणात जीवजंतूंची पैदास वाढत आहे, तसेच दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे स्वछता व प्रवाशांना सोयीसुविधा देण्याच्या गंभीर बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने जनमानसातून संताप व्यक्त होतोय. शाळकरी मुले, वृद्ध प्रवाशी, रुग्ण यांना घाणीचे सांडपाण्यातून ये जा करावी लागते, त्यामुळे या आरोग्य व रोगराईची भीती निर्माण झालीय. बसस्थानकासमोर दोन भल्या मोठ्या व उघड्या नाल्यातून मोठ्याप्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. येथील अक्षम्य अस्वछता व असह्य दुर्गंधी यामुळे बसस्थानक व आजूबाजूच्या बाजारपेठेत येणार्‍या जाणार्‍या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना सारख्या जागतिक आजाराने राज्य व देशातील जनतेला बेजार केले,आजही म्हणावे तसे कोरोना चे संकट टळले नाही, सर्वत्र स्वच्छता व जनजागृतीवर भर दिला जातोय, मात्र पाली बसस्थानकात अक्षम्य अस्वछता दिसून येतंय, घाणीचे सांडपाण्यातून लोकांना यावे जावे लागते, त्यामुळे रोगराईची भीती वाढली आहे. परिवहन महामंडळाने त्वरित योग्य ती कार्यवाही करावी असे नियमित प्रवाशी मंगेश कदम यांनी सांगितले. तर गणेश कदम म्हणाले की पाली बसस्थानक नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे, पालीचा कारभार सांभाळण्यासाठी सरपंच नाहीत, तर नगरपंचायतीचा कारोभार तहसीलदार पाहत आहेत, वारंवार अस्वछतेच्या प्रश्‍नावर तक्रारी करून देखील उपाययोजना होत नाहीत, शिवाय परिवहन महामंडळाला जनतेच्या आरोग्याशी काही घेणे देणे नाही असे दिसते. पाली बसस्थानकाचे प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर मागील अनेक वर्षांपासून दोन मोठे नाले आहेत. या नाल्यात गटाराचे घाणीचे पाणी तुंबत असून अनेक कीटक जीवजंतू ची पैदास होत आहे. शिवाय हे नाले उघडे असल्याने यातून सतत दुर्गंधी येत असते.पावसाळ्यात या नाल्यात जिव जंतू व कीटक मोठ्या प्रमाणावर दिसून येतात,या नाल्यात अनेकदा वाहने फसून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांची सातत्याने मागणी होऊन देखील अद्यापपर्यंत या नाल्यांच्या बाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली दिसत नाही.

Related

Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspali
Previous Post

व्यावसायिक सिलिंडर 43 रुपयांनी महागला

Next Post

स्थानिकांना मिळणार रोजगार मिळवून देण्यासाठी मनसेचे प्रयत्न

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Alibag Forest Department: वन कर्मचाऱ्यांची बदली पारदर्शक

June 2, 2026
अलिबागमध्ये रिमझिम पाऊस
sliderhome

अलिबागमध्ये रिमझिम पाऊस

June 2, 2026
नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा नोकरीच्या मागणीसाठी एल्गार
sliderhome

नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा नोकरीच्या मागणीसाठी एल्गार

June 2, 2026
‌PNP Natyagruha: ‘नाट्य प्रभा’ची दिमाखदार सांगता
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्य प्रभा’ची दिमाखदार सांगता

June 2, 2026
पाणमांजरांचा अस्तित्वासाठी संघर्ष
रायगड

पाणमांजरांचा अस्तित्वासाठी संघर्ष

June 2, 2026
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मोरे विजयी
sliderhome

रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मोरे विजयी

June 2, 2026
Next Post
डी.फार्मसी प्रवेशासाठी मुदतवाढ

स्थानिकांना मिळणार रोजगार मिळवून देण्यासाठी मनसेचे प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?