| भाकरवड | वार्ताहर |
जिल्हा परिषदेच्या पोयनाड शाळेत श्री शारदा सभागृहाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी अॅड. प्रविण ठाकूर, राजाभाऊ ठाकूर, सरपंच शकुंतला काकडे , उपसरपंच सचिन पाटील, ज.पा.पाटील ,सुरेंद्र पाटील मुख्याध्यापिका वनिता म्हात्रे, सुचिता पाटील, प्रतिभा पाटील,विनायक पाटील, सुनील पाटील,विजेन्द्र तावडे, निलेश चवरकर,प्रशांत पाटील, देवेंद्र केळुसकर, आदी मान्यवर उपस्थित होते. सभागृहाचे उत्कृष्ट काम केल्या बद्दल सुनिल पाटील मुख्याध्यापक नितेश पाटील व शहापूर शाळेच्या शिक्षिका सुनीला पाटील यांचे विशेष सत्कार करण्यात आले .