खोपोली | वार्ताहर |
खोपोली शहरातील यु्वा उद्योजक प्रमोद महाडीक शिळफाटा येथील श्रेष्ठा वॉटरटेक इंजिनिअरिंगच्या कार्यालयाचे उद्धाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जगदीश गायकवाड, नरेश पाटील, नगराध्यक्षा सुमन औसरमल,नगरसेवक मोहन औसरमल, नरेंद्र गायकवाड,नगरसेवक किशोर पानसरे,शेकाप नेते संतोष जंगम, केटीएस मंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील माजी नगरसेवक कय्युम पाटील,आनंद नायडू,अरूण सदाफुले, दिनेश मोरे,बाबु पजारी, उच्याप्पा वरचाली, सागर मोहिते,शहर अध्यक्ष चिंतामणी सोनावणे, रवी यादव उपस्थित होते.