• Login
Friday, September 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सिलिंडरचे दर वाढले

Antara Parange by Antara Parange
March 7, 2026
in sliderhome, रायगड
0 0
0
सिलिंडरचे दर वाढले
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

घरगुती 60 तर व्यावसायिकांना मोजावे लागणार 115 रुपये अधिक

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

इस्त्रायल आणि इराण या देशांच्या युध्दजन्य परिस्थितीचा फटका रायगड जिल्ह्यातील गॅसधारकांना बसला आहे. आता घरगुती गॅसधारकांना एका सिलिंडरमागे 60 रुपये तर व्यावसायिकांना 115 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. सिलिंडरच्या दरात रात्रीपासून वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली असून सिलिंडरसाठी एक महिना प्रतीक्षा करावे लागणार आहे. त्यामुळे सिलिंडरचा वापर जपून करा, असे आवाहन करण्यात येत आहे.

पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जात होता. चुलीवरील धुरामुळे घरोघरी गॅस सिलिंडरचे कनेक्शन घेण्यात आले. वन विभागानेदेखील पुढाकार घेत आदिवासीवाड्यांसह अनेक ठिकाणी मोफत गॅस सिलिंडर दिले. उज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर देण्यात आले. जिल्ह्यामध्ये आता घरोघरी गॅसचे कनेक्शन आहे. त्यामुळे जिल्ह्यात गॅस वापराचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चुलीची जागा आता गॅसेने घेतल्याने गॅसची मागणीही प्रचंड वाढली आहे. घरगूती वापरासह व्यावसायिक कामांसाठी सिलिंडर गॅसची गरज वाढत आहे. जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरत आहे. त्यामुळे हॉटेल, कॉटेजमध्ये घरगुती भोजनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्याला आवर्जून भेट देतात. जिल्ह्यात दोन हजारहून अधिक हॉटेल, कॉटेज, रेस्टॉरन्ट आहेत. यातूनच रोजगाराचे साधन स्थानिकांना उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात नाक्यानाक्यावर चहा, वडापाव इतर लहान मोठे खाद्य पदार्थांची दुकाने आहेत. त्यामुळे खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद स्थानिकांसह पर्यटक लुटत आहेत. स्वयंपाकासह बाजारात वेगवेगळे खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी सिलेंडरची गरज मोठ्या प्रमाणात आहे. सिलिंडरला प्रचंड मागणी वाढली आहे. मागील काही महिन्यांपासून घरगुतीसह व्यावसायिक सिलिंडरच्या दरात घट झाली होती. मात्र रात्रीपासून या दरांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्रायल आणि इराणमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात काही गॅस एजन्सीमधील सिलिंडरचा साठा संपला आहे. तर काही गॅस एजन्सीमध्ये दोन दिवस पुरेल इतका साठा असल्याची माहिती समोर आली आहे.

पूर्वी घरगुती सिलिंडरसाठी 863 रुपये तर व्यावसायिक सिलिंडरसाठी एक हजार 746 रुपये मोजावे लागत होते. आता मात्र सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्याने त्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडर मागे 60 रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरमागे 115 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडर घेण्यासाठी 950 रुपयांहून अधिक तर व्यावसायिक सिलिंडरसाठी एक हजार 900 पर्यंत रुपये मोजावे लागणार आहे.

सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांनी आता 25 अथवा 30 दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून सिलिंडर मिळणार का? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

Related

Tags: Cylinder prices increasedgas cylinderindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

बामणगावमध्ये मोफत आरोग्य शिबीर

Next Post

महाडमध्ये जन आरोग्य योजना सुरु

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अलिबाग

चित्रलेखा पाटील यांच्याकडून थळे कुटुंबियांचे सांत्वन

September 10, 2026
आरोग्य

आरोग्यसेवेच्या नावाखाली जीवाशी खेळ?

September 10, 2026
रिकामी खेडी पुन्हा हसणार
sliderhome

रिकामी खेडी पुन्हा हसणार

September 10, 2026
क्राईम

माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

September 10, 2026
sliderhome

जमिनीच्या वादातून मंत्र्याच्या भावाला मारहाण

September 10, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!

September 10, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

महाडमध्ये जन आरोग्य योजना सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?