• Login
Friday, June 13, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

2024च्या निवडणुकीत इंडिया आघाडीचाच विजयः नाना पटोले

Santosh Raul by Santosh Raul
November 20, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
2024च्या निवडणुकीत इंडिया आघाडीचाच विजयः नाना पटोले
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खारेपाट | वार्ताहर |

2024 च्या निवडणूकीत इंडिया आघाडी विजयी होणार, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अलिबाग येथे व्यक्त केला. अलिबाग येथील काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते.

भाजपा सरकारला जनता कंटाळली आहे. आता जनतेपर्यंत जाणे गरजेचे आहे. आपण स्वबळावर लढणे आवश्यक आहे, मात्र मित्र पक्ष लढणार असेल तेथे वेगळा विचार करता येईल, असे पटोल यांनी सांगितले. निवडणूका जिंकायच्या असतील, तर आपल्याला बूथ कमिट्या सक्षम केल्या पाहीजेत, असेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाला मोठी ताकद दिली. तसेच, त्यांच्या आमदारकीच्या कालावधीत जनतेच्या विकास कामांसाठी आमदार निधीतून मोठया प्रमाणात कामे झाली आहेत. राज्यात आणि केंद्रात काँग्रेस सत्तेमध्ये होती. त्यावेळी करण्यात आलेली लोकपयोगी कामे आज जनतेपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांनी पोचवली पाहीजेत, अशा सूचना त्यांनी केल्या. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सन्मान पटोले यांच्याहस्ते करण्यात आला.

दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला काँग्रेसच्या माजी प्रधानप्रंधी स्व. इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी खारेपाट, अलिबाग व जिल्ह्यातील मोठया संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते.

Related

Tags: alibagalibag newscongressindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernana patolenewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

Next Post

धनगर आरक्षणासाठी शिंदे समितीची स्थापना

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कुरूळजवळ एसटीची दुचाकीला धडक; दोघेजण जखमी
sliderhome

कुरूळजवळ एसटीची दुचाकीला धडक; दोघेजण जखमी

June 13, 2025
चिमुकल्यासह आईची आत्महत्या
पनवेल

धक्कादायक! प्राचार्याला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

June 13, 2025
लवकरच फोन करते… हे शब्द ठरले तिचे अखेरचे
sliderhome

लवकरच फोन करते… हे शब्द ठरले तिचे अखेरचे

June 13, 2025
sliderhome

अहमदाबाद विमान अपघात! अपर्णा महाडिक यांच्या मृत्यूने संपूर्ण कोकण हळहळले

June 12, 2025
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा तडाखा
sliderhome

पुढील तीन दिवस मुसळधार

June 12, 2025
मोठी दुर्घटना! अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं
sliderhome

अहमदाबाद विमान दुर्घटना! धुराचे लोट नि मृतांचा खच

June 12, 2025
Next Post
धनगर आरक्षणासाठी शिंदे समितीची स्थापना

धनगर आरक्षणासाठी शिंदे समितीची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?