• Login
Monday, May 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारताने थ्रीलर जिंकला

Santosh Raul by Santosh Raul
November 3, 2022
in क्रीडा, देश, विदेश
0 0
0
पाकला भारताच्या मदतीची गरज
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्णधार रोहित शर्माचे फलंदाजीतील अपयश आणि पॉवरफ्लेमधील वाया गेलेले चेंडू यामुळे भारतीय संघ पावसाच्या व्यत्ययाच्या सामन्यात अडचणीत आला होता. 3 सामन्यात सतत अपयशी ठरलेला के.एल.राहूल आज मात्र 32 चेंडूत अर्धशतक झळकावू शकला. त्याचे 4 षटकार आणि 3 चौकार भारताच्या डावाला किमान माफक पाया उभारून देऊ शकले. कोहलीच्या साथीने त्याने केलेली 67 धावांची भागिदारी पुढील फलंदाजांना हुरूप देणारी ठरली. पहिल्या षटकात 1 धाव, तिसर्‍या षटकात 1 धाव यामुळे पॉवरफ्लेचा लाभ भारताने पूर्णपणे गमविला. नंतरच्या म्हणजे उर्वरित 4 षटकात 9, 11, 8, 7 धावसंख्या बांगलादेशाच्या 6 षटकातील बिनबाद धावांच्या तुलनेत अगदीच तुटपुंजी वाटायला लागली. शोरीफुल इस्माच्या, भारताच्या डावातील 9 व्या षटकात आलेल्या 24 धावांनी भारताचा उत्साह वाढविला होता.

विराट कोहलीला पुन्हा एकदा पहिल्या दोन सामन्यातील फलंदाजीचा सूर गवसला होता. मात्र त्यानंतर एकाही षटकात तेवढ्या धावा आल्या नाहीत. बांगलादेशाची झंझावती सलामी पाहिल्यानंतर 185 धावांचे लक्ष्य देखील कमी वाटायला लागले होते. सुर्यकुमारच्या 16 चेंडूतील 30 धावा, अश्‍विनच्या 6, चेंडूतील 13 धावा यांच्या डावाभोवती कोहलीची 64 (नाबाद) खेळी उभी राहिली. त्यांचे 8 चौकार खणखणीत होते. लॉगऑनवर मारलेला उत्तुंग षटकार हाच त्याने चेंडू हवेतून उंचावर मारलेला एकमेव फटका होता. त्याचे अन्य चौकार हसनला मारलेला हुक, मुस्ताफिझुरला पायातून काढलेला फाईन लेग क्लीक, इस्लामच्या गोलंदाजीवर मारलेला ड्राईव्हज, यामुळे क्रिकेट रसिकांना दर्जेदार क्रिकेटची चव चाखता आली.

सुर्यकुमारचे हवेतले फटके आणि अखेरच्या षटकातील निम्मेचेंडू खेळूनही अश्‍विनने काढलेला 1 षटकार व 1 चौकारासह 11 धावा यामुळे भारतला 184 धावसंख्या गाठता आली.

बांगलादेशाचा डाव सुरू असताना अ‍ॅडलेड मैदानावर अवतरलेल्या वरूणराजाने त्यानंतर सर्वांचीच झोप उडविली. आम्ही येथे जिंकायला कुठे आलोय! असं काल म्हणणार्‍या शकिबच्या बांगलादेश संघाने भारतीय संघाच्या तोंडाला आज फेस आणला होता. पावसाच्या व्यत्यय आणि त्यानंतरचा क्रिकेटचा थरार एखाद्या रहस्य प्रधान चित्रपटाला शोभेल असा होता. प्रत्येक विकेट आणि प्रत्येक चौकार-षटकारचा फटका हृदयाचे ठोके वाढवित होता. अखेर विजश्रीने भारताच्या गळ्यात माळ घातली. विजय आणि पराजय यातले अखेरच्या चेंडूवरचे लक्ष्य बांगलादेशाच्या हातून निसटलेच. बांगलादेशाला धडाकेबाज सुरूवात करून देणारा लिस्टन दास (27 चेंडूत 60 धावा) याची फलंदाजीच लय पावसाच्या व्यत्ययाने तुटली. त्यानंतर के.एल.राहुलच्या एका अचूक थेट चेंडू फेकीने त्याची खेळी तेथेच संपली. 16 षटकात विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य नजरेसमोर असलेल्या बांगलादेशाला नुरूल हसनचा (25) अपवाद वगळता मोठी खेळी करणारा फलंदाज सापडला नाही. आपल्या दुसर्‍या षटकात 2 बळी घेणारा अर्षदीप आणि त्याला साथ देणार्‍या हार्दिक पंड्याचे एका षटकातील दोन बळी, यांनी बांगलादेशाच्या शिडातील आव्हान संपुष्टात आणले. अखेरच्या चेंडूपर्यंत तग धरलेले बांगलादेशाचे वारु अखेर भरकटलेच. अवघ्या 5 धावांनी त्यांचा पराभव झाला. या विजयामुळे भारताचे उपांत्य फेरीतले स्थान जवळजवळ निश्‍चित झाले आहे.

महंमद शमी आणि भुवनेश्‍वर कुमार हे दोन प्रदीर्घ अनुभव गाठीशी असणारे गोलंदाज असतानाही भारताच्या कप्तान रोहित शर्माने नवोदित गोलंदाज अर्षदीप सिंगवर विश्‍वास दाखविला. त्याने तो सार्थ ठरविलाही. 38 धावातील त्याचे 2 बळी त्याच्या तणावपूर्ण वातावरणातील केलेल्या उत्तम गोलंदाजीची साथ देत नाहीत. कारण अखेरच्या षटकात बांगलादेशाला 20 धावांची गरज असताना त्याच्या हातात चेंडू सोपविण्यात आला. दुसर्‍याच चेंडूवर टक्सीनने षटकार मारल्यानंतरही अर्षदीपने धीर सोडला नाही. त्याने नंतर मात्र चेंडू आपटला नाही. 2 यॉर्करनी बांगलादेशपासून विजय दूर नेला होता. पण नुरूल हसनच्या चौकाराने पुन्हा एकदा सामन्यात सनसनाटी निर्माण केली. अखेरच्या चेंडूवर त्याचा मोठा फटका लागला नाही आणि एकेरी धावेने बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आणले.

पावसामुळे निसरडे झालेले मैदान त्वरीत खेळण्यायोग्य परिस्थितीत आणणार्‍या स्थानिक क्रिकेट आयोजकांचे कौतुकच करायला हवे. पण ओलसर मैदानावर चेंडूचा पाण्यात सतत वावर असल्यामुळे गोलंदाजी करणे कठीण होऊन बसले होते. त्या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी बांगलादेशाची दर्जेदार फलंदाजी कमी पडली हे देखील सत्य आहे. भारताला गोलंदाजीतील धार आणि यष्टीपाठचे क्षेत्ररक्षण पुढील वाटचालीसाठी सुधारावे लागले.

Related

Tags: cricketcricket indiacricket newscricket world cupindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspaperonline marathi newssportssports indiasports newsT20 2022t20 newsvinayak dalvi
Previous Post

‘अंधेरी पूर्व’ पोटनिवडणुक मतदानाला सकाळपासून सुरुवात

Next Post

घारापुरी किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडला महाकाय देवमासा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

नवी दिल्ली

पंतप्रधानांच्या दौऱ्या दरम्यान सापडली स्फोटके

May 10, 2026
क्रीडा

श्रेणी निश्चित करण्यासाठी फॉलोअर्सची संख्या महत्त्वाची

May 10, 2026
तिकीट ब्लॅक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
क्राईम

तिकीट ब्लॅक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

May 10, 2026
एमएसईबीची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
क्रीडा

एमएसईबीची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

May 10, 2026
अन्वीने जागतिक स्तरावर रचला इतिहास
क्रीडा

अन्वीने जागतिक स्तरावर रचला इतिहास

May 9, 2026
क्रीडा

ललितची जलतरणात चार सुवर्ण

May 9, 2026
Next Post
घारापुरी किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडला महाकाय देवमासा

घारापुरी किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडला महाकाय देवमासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?