• Login
Wednesday, June 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

Varsha Mehata by Varsha Mehata
November 8, 2021
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकापची मागणी; तहसीलदारांना निवेदन
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागसह संपूर्ण रायगडमध्ये पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे भातशेती, तसेच बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांनी तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेकापच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग सहचिटणीस अनिल गोमा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती संतोष पाटील, पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विकांत वार्डे, ॠषीकेश नाईक (सारळ ग्रामपंचायत), ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन शेळके, युवा कार्यकर्ते रितेश चौलकर, रोहित पाटील, अनिश मिठागरी उपस्थित होते.
यावेळी निवेदनातून शेतकर्‍यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. अलिबाग तालुक्यातील शेतकर्‍यांना मागील दोन वर्षांपासून कोरोना, चक्रीवादळे, अतिवृष्टी या संकटांमुळे शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यातच 5 नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेले भात तसेच शेतात उभे असलेले भातपीक पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या व बागायतदारांचे प्रमाणवर नुकसान झालेले आहे.
शेतकर्‍यांच्या तसेच बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्याची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदनातून तहसीलदारांकडे मागणी करण्यात आली आहे.

Related

Tags: alibagmarathi newspwpraigadskp
Previous Post

शेकाप कामोठे अध्यक्षपदी अमोल शितोळे

Next Post

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्म’ पुरस्कारांचे वितरण

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

उरणमध्ये रुग्णांच्या खिशावर दरोडा
उरण

उरणमध्ये रुग्णांच्या खिशावर दरोडा

June 17, 2026
बस वाहकाचा प्रामाणिकपणा
अलिबाग

बस वाहकाचा प्रामाणिकपणा

June 17, 2026
अनंत घरत यांचे निधन
अलिबाग

अनंत घरत यांचे निधन

June 17, 2026
रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात
कर्जत

रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात

June 17, 2026
विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टीत सवलत
पनवेल

विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टीत सवलत

June 17, 2026
Kashid Beach: पावसाळ्यात काशिद समुद्रकिनारा बंद
पर्यटन

Kashid Beach: पावसाळ्यात काशिद समुद्रकिनारा बंद

June 17, 2026
Next Post
राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्म’ पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्म’ पुरस्कारांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?