शाळेच्या इमारतीची पाहणी

Exif_JPEG_420

| आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड बाजारपेठ जवळील मुरूड जंजिरा नगरपरिषद शाळा क्रमांक 2 चे जुन्या इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले असून त्याची पाहणी प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांनी केली. हे काम लवकरात लवकर करण्याचे आदेश ठेकेदारांना यावेळी देण्यात आले. यावेळी अभिजीत कारभारी, मितेश माळी आदिंसह उपस्थित होते. शाळेची इमारत नव्याने नुतनीकरण होत असल्याने पालकवर्गानी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version