। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुतारवाडी परिसरात खा.सुनिल तटकरे यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता सुतारवाडी ग्रामस्थांच्या मागणी नुसार विहिरी समोर दूसरा पाझर तलाव, स्मशानभूमी दुरुस्ती आणि सुतारवाडी येथील अंतर्गत रस्ते आदिंची काम त्वरीत मार्गी लावेन असे आ.अनिकेत तटकरे यांनी ग्रामस्थांना सांगितले.