• Login
Thursday, July 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारताबाहेर होणार आयपीएल ऑक्शन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 12, 2025
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
भारताबाहेर होणार आयपीएल ऑक्शन
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आयपीएलचा पुढील हंगाम मार्चपासून सुरू

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएल 2026 चा हंगाम सुरू व्हायला अजून खूप अवकाश आहे. पण त्याआधी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावाचे ठिकाण आणि तारीख आता समोर आली आहे. त्यानुसार आता तिसऱ्यांदा भारता बाहेर म्हणजे अबु धाबीत लिलाव पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत खेळाडूंची ‘रिटेन्शन’ यादी जाहीर केली जाईल. यासोबतच, आयपीएलच्या लिलावाची तारीख आणि ठिकाण देखील निश्चित झाल्याचे समजते. विशेष बाब म्हणजे, यावर्षीही खेळाडूंचा लिलाव भारताबाहेर होणार असल्याचे समोर आले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. आयपीएलचा पुढील हंगाम मार्चपासून सुरू होईल, असे मानले जात आहे. 15 नोव्हेंबरला जाहीर होणार ‘रिलीज’ आणि ‘रिटेन’ खेळाडूंची यादी जगातील सर्वात मोठी लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) बद्दल सध्या अनेक बातम्या समोर येत आहेत. 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व 10 संघांना आपल्या ताफ्यातील कोणते खेळाडू कायम ठेवायचे आणि कोणाला संघातून मुक्त करायचे, हे कळवावे लागणार आहे. जे खेळाडू रिलीज केले जातील, त्यांची नावे पुढील लिलावासाठी पुन्हा यादीत समाविष्ट केली जातील. यावर्षी ‘मिनी ऑक्शन’ होणार असल्याने, संघ हवे तेवढे खेळाडू रिलीज करू शकतात. संघांकडे असलेल्या मूळ रकमेत, रिलीज केलेल्या खेळाडूंची रक्कम जोडली जाईल, ज्यामुळे संघांना नवीन लिलावात खेळाडू खरेदी करता येतील. यंदाचा लिलाव 15 किंवा 16 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. तथापि, तारीख अजून निश्चित व्हायची आहे. तरीही, लिलाव अबू धाबीमध्येच होणार हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

सध्या ‘रिटेन्शन लिस्ट’ची प्रतीक्षा लिलावाला अजून अवकाश आहे, पण सध्या सर्वांचे लक्ष रिटेन्शन यादीवर लागले आहे. संघांनी आपापल्या याद्या तयार केल्या आहेत, पण त्या अद्याप उघड झालेल्या नाहीत. रिटेन्शनमध्ये जितके मोठे खेळाडू रिलीज केले जातील, तितकाच लिलावात अधिक रोमांच निर्माण होईल. त्यामुळेच, 15 नोव्हेंबरच्या संध्याकाळकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, जेव्हा रिटेन्शन यादी जाहीर केली जाईल. मागील वर्षी ‘मेगा ऑक्शन’ झाला होता, त्यामुळे आता ‘मिनी ऑक्शन’ची तयारी सुरू आहे.

लिलाव कधी होईल?
आयपीएल 2026 चा लिलाव 15 किंवा 16 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सौदी अरेबियामध्ये झालेल्या मेगा लिलावानंतर हा एक छोटासा लिलाव आहे.
रिटेन्शनची तारीख
10 संघांना खेळाडू कायम ठेवण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील ट्रेंड अंतिम टप्प्यात आहेत आणि लवकरच घोषणा होण्याची अपेक्षा आहे. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होणार आहे, तर राजस्थान रॉयल्स पुढील हंगामासाठी रवींद्र जडेजाला कायम ठेवेल.

Related

Tags: indiaIPL Auctionkrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprtsoprt india
Previous Post

मुंबई उपनगर कबड्डी असो.कबड्डी स्पर्धा

Next Post

भारतीय फुटबॉलपटूंची आर्त हाक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टच्या शुल्कात वाढ
sliderhome

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टच्या शुल्कात वाढ

June 26, 2026
ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्कार
कोल्हापूर

ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्कार

June 23, 2026
फिफा नफ्यात; यजमान तोट्यात
क्रीडा

फिफा नफ्यात; यजमान तोट्यात

June 19, 2026
लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात
उरण

लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात

June 18, 2026
खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम
क्रीडा

खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम

June 18, 2026
युद्धसमाप्तीनंतरही विश्वचषक लढतीत तणाव
क्रीडा

युद्धसमाप्तीनंतरही विश्वचषक लढतीत तणाव

June 18, 2026
Next Post
भारतीय फुटबॉलपटूंची आर्त हाक

भारतीय फुटबॉलपटूंची आर्त हाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?