• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश उत्तर प्रदेश

आयपीएलला भरु लागला रंग

Santosh Raul by Santosh Raul
April 2, 2023
in उत्तर प्रदेश, क्रीडा, देश
0 0
0
आयपीएलला भरु लागला रंग
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लखनौचा पहिला विजय; मार्क वुडचे पाच बळी

लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आयपीएल2023 मधील तिसरा सामना लखनऊमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात के.एल. राहुलच्या लखनऊ संघाने 50 धावांनी थरारक विजय मिळवला. लखनऊच्या या विजयाचा खरा हिरो ठरला मार्क वुड. या गोलंदाजाच्या दमदार खेळीमुळेच लखनऊने आपल्या घरच्या मैदानात पहिला विजय मिळवला.

मार्क वुडने 4 षटकांत 5 विकेट्स घेतले. यादरम्यान त्याने केवळ 14 धावा केल्या. अशाप्रकारे मार्क वूड आयपीएल 2023 मधील 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे. या सामन्यात पृथ्वी शॉ मार्क वुडचा पहिला बळी ठरला. पाचव्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर वुडने पृथ्वीला बोल्ड केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये धाडले. या विकेट्सनंतर, जेव्हा तो त्याच्या दुसर्‍या स्पेलमध्ये आला तेव्हा त्याने सर्फराज खानला सातव्या षटकात बाद केले. 20 व्या षटकात त्याने अक्षर पटेल आणि चेतन साकारियाचा विकेट घेत खळबळ उडवून दिली. अशाप्रकारे लखनऊने दिलेल्या 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाला 9 गडी बाद 143 धावाच करता आल्या.

मार्क वुड हा आयपीएलमध्ये 5 बळी घेणारा इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. सुमारे 11 वर्षांपूर्वी इंग्लिश गोलंदाज दिमित्री मास्कारेन्हासने हा पराक्रम केला होता. आयपीएलमध्ये 5 बळी घेणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. दिमित्रीने 2012 मध्ये मोहालीत पुणे वॉरियर्सविरुद्ध पीबीकेएससाठी 25 धावा देत 5 विकेट घेतले. दिमित्रीने वुडपेक्षा जास्त धावा दिल्या होत्या.

यासह वुड आयपीएलच्या इतिहासात एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा जगातील 8वा गोलंदाज ठरला. यामध्ये अल्झारी जोसेफचे नाव अव्वल स्थानावर आहे, ज्याने 3.4 षटकांत केवळ 12 धावा देत 6 विकेट घेतले. विशेष म्हणजे मार्क वुडने अद्याप टी-20 आंतरराष्ट्रीय किंवा टी-20 मध्ये 5 विकेट घेतलेल्या नाहीत. त्यांना पहिल्यांदाच 5 विकेट्स चटकावल्या आहेत. मार्क वुडने यापूर्वी सीएसकेसाठी फक्त एकच हंगाम खेळला होता. ज्यामध्ये त्याने एका सामन्यात 49 धावा दिल्या. यामध्ये त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

पावसाच्या व्यत्ययाने पंजाबची कोलकातावर मात

मोहालीत ब्रिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. पावसाने खोडा घातल्याने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पंजाबचा 7 धावांनी विजय झाला.


कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जने कोलकाताच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत 20 षटकांत 5 विकेट्स गमावत 191 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी सर्वस्व पणाला लावलं. कोलकाताने 16 षटकांत सात विकेट्स गमावत 146 धावा केल्या होत्या. विजयासठी कोलकाताना 4 षटकांत 24 धावांची गरज होती. पंरतु आंद्रे रसेल आणि व्येंकटेश अय्यरने आक्रमक खेळी केली. परंतु, धावांचं लक्ष्य गाठताना कोलकाताच्या फलंदाजांची दमछाक झाली. कारण अर्शदीप सिंगने गोलंदाजीचा भेदक मारा करून कोलकाताच्या तीन फलंदाजांना बाद केले. पंजाबने दिलेलं 192 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी कोलकाताचे सलामीवीर फलंदाज मनदीप सिंग आणि रहमानउल्ला गुरबाज मैदानात उतरले होते. गुरबाजने सुरुवातीच्या काही षटकांत मोठे फटके मारत कोलकाताच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. पण मनदीपला धावांचा सूर गवसला नाही. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर मनदीप अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर गुरबाजला नॅथन एलिसने 22 धवांवर क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर आंद्रे रसेलने चौफेक फटकेबाजी करत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 19 चेंडूत 35 धावा कुटल्या. पण सॅम करनाच्या गोलंदाजीवर रसेल झेलबाद झाला. त्यानंतर अय्यर अर्शदीपच्या गोलंदाजीवर 34 धावांवर बाद झाला.गुरुबाज बाद होताच कोलकाताचा फलंदाज अनुकुल रॉय फक्त 4 धावांवर असताना अर्शदीपच्या गोलंदाजीचा शिकार झाला अन् तंबूत माघारी परतला. कोलकाताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार नितीश राणाने सावध खेळी केली. पण नितीश 17 चेंडूत 24 धावांवर खेळत असताना सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर बाद झाला. नितीशच्या पाठोपाठ रिंकू सिंगही बाद झाला आणि कोलकाताला पाचवा धक्का बसला.

पंजाब किंग्जसाठी सलामीला मैदानात उतरलेल्या प्रभसिमरन सिंगने सुरुवातीच्या षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी केली. सिंगने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 12 चेंडूत 23 धावांची खेळी केली. परंतु, टीम साऊदीने सिंगला 23 धावांवर असताना झेलबाद केलं आणि पंजाबला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर भानुका राजपक्षेने आक्रमक खेळी करत पॉवर प्ले मध्ये पंजाबला 50 धावांपर्यंत पोहोचवलं. त्यानंतरही भानुकाने मोठे फटके मारत 32 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र, उमेश यादवच्या गोलंदाजीवर राजपक्षे 50 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि जितेश शर्माने पंजाबची कमान सांभाळली.

मात्र, जितेश शर्माला पंजाब किंग्जसाठी मोठी खेळी करता आली नाही. जितेश 11 चेंडूंचा सामना करत 21 धावांवर खेळत असताना टीम साऊदीने त्याला झेलबाद केलं. त्यानंतर शिखरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण शिखरलाही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना वरुण चक्रवर्तीने 40 धावांवर बाद केलं आणि कोलकाताला ब्रेक थ्रू मिळाला. त्यानंतर पंजाबच्या सिकंदर रजा आणि सॅम करनने सावध खेळी केली. पंरतु, सुनील नारायणने सिकंदर रजाला 16 धावांवर असताना बाद केलं आणि पंजाबला पाचवा धक्का दिला. सॅम करनने 17 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.

Related

Tags: cricketcricket indiacricket newsindiaindia newsIPLipl 2023krushival marathi newskrushival mobile appkrushival news papermarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

चार गावांना दूषित पाणीपुरवठा: नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next Post

पेणच्या यात्रोत्सवाला शुभारंभ

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक
क्रीडा

जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक

February 24, 2026
वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव
क्रीडा

वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव

February 24, 2026
जितेश आणि यशला सुवर्णपदक
क्रीडा

जितेश आणि यशला सुवर्णपदक

February 23, 2026
दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता
क्रीडा

दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता

February 23, 2026
रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

विद्यार्थिनीवर अत्याचार; पाच शिक्षकांना अटक

February 22, 2026
Next Post
पेणच्या यात्रोत्सवाला शुभारंभ

पेणच्या यात्रोत्सवाला शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?