इर्शाळवाडी दुर्घटना अपडेट: तेरा मृतांची व सहा जखमींची नावे जाहीर

खालापुरमधील इर्शाळगड पायथ्यावरील आदीवासी वाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आतापर्यंत तेरा मृतांची व सहा जखमींची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत.

मयत इसमांची नावे
1) रमेश हरि भवर (26)
2) जयश्री रमेश भवर (22)
3) रूद्रा रमेश भवर (1)
4) विनोद भगवान भवर (4)
5) जिजा भगवान भवर (36)
6) अंबी बाळू पारधी (45)
7) बाळू नामा पारधी (52)
8) सुमित भास्कर पारधी (3)
9) सुदाम तुकाराम पारधी (18)
10) दामा भवर (40)
11) चंद्रकांत किसन वाघ (18)
12) राधी रामा भवर (37)
13) बाळी नामा भुतांब्रा (70)

जखमी इसमांची नावे
1) प्रविण पांडुरंग पारधी (21)
2) यशवंत राघो डोरे (37)
3) भगवान हरी भवर (25)
4) मनिषा यशवंत डोरे (35)
5) रामी रामु पारधी (77)
6) कमली महादू पारधी (50)

Exit mobile version