• Login
Sunday, March 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

इस्रायलचा इराणच्या अणु-लष्करी स्थळांवर मोठा हल्ला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 13, 2025
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
इस्रायलचा इराणच्या अणु-लष्करी स्थळांवर मोठा हल्ला
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इस्रायलने शुक्रवारी (दि.13) इराणवर मोठा हल्ला केला. इराणमधील आण्विक केंद्रानाच इस्रायलने लक्ष्य केले. इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन हाती घेत इराणच्या आण्विक केंद्र आणि लष्करी छावण्यांना लक्ष्य करत मिसाईल डागल्या. यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी यांच्यासह दोन अणुशास्त्रज्ञ आणि इतर काही महत्त्वाचे लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. इराणवर हल्ले केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली. तर इराणकडून नवीन लष्करप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्झ यांनी सांगितले की, आम्ही इराणवर हल्ले केले आहे. इराणकडून हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याने आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इस्रायलने आज इराणमधील आण्विक केंद्र आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत अंदाधुंद हल्ले केले. इस्रायलच्या मिसाईल हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान झाले असून, लष्करी अधिकारीही मारले गेले आहेत. इस्रायलच्या ऑपरेशन लायझिंग लायनमध्ये रिव्होल्युशनरी गार्डसचे प्रमुख म्हणजे इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार झाले आहेत. त्याचबरोबर इराणच्या लष्कराचे काही वरिष्ठ अधिकारीही मारले गेले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे दोन अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत. इराणमधील सरकारी टीव्हीने अणु वैज्ञानिकांची नावे जाहीर केली आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे माजी प्रमुख फिरेदून अब्बासी आणि तेहरानमधील इस्लामिक आझाद विद्यापीठाचे अध्यक्ष (कुलगुरू)  मोहम्मद मेहदी यांचा मृत्यू झाला आहे. अब्बासी यांची 2010 मध्येही हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, त्यात ते वाचले होते. इराणने म्हटलं आहे की, इस्रायलने इराणच्या अणु ऊर्जा कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणे आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. नतांज येथील अणु केंद्रावर स्फोट झाला असून, हे केंद्र तेहरानपासून दक्षिणेला 225 किमी अंतरावर आहे. हुसैन सलामी यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराण रिव्हॉल्युशनरी गार्डचे प्रमुख म्हणून कुद्रस फोर्सचे माजी प्रमुख जनरल वाहिदी यांची नियुक्ती केली आहे. कमांडर-इन चीफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कराची सूत्रे हाती येताच वाहिदींनी इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

Related

Tags: indiaIsrael launches major attack on Iran's nuclearkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

कुरूळजवळ एसटीची दुचाकीला धडक; दोघेजण जखमी

Next Post

रामटेकमध्ये तरुणाने संपवले जीवन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

सुरूच्या बनात रात्रीस खेळ चाले

February 28, 2026
अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक
sliderhome

अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक

February 28, 2026
आरडीसीसी बँकेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन
sliderhome

आरडीसीसी बँकेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन

February 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

February 28, 2026
खालापूर टोलनाक्यावर गोमांस तस्करीचा पर्दाफाश
sliderhome

खालापूर टोलनाक्यावर गोमांस तस्करीचा पर्दाफाश

February 28, 2026
झाडाला धडकून विमान कोसळले
sliderhome

झाडाला धडकून विमान कोसळले

February 28, 2026
Next Post
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

रामटेकमध्ये तरुणाने संपवले जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?