• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

इस्रायलचा गाझा पट्टीत हल्ला; तीन रॉकेटचा शाळेवर मारा

Krushival by Krushival
August 10, 2024
in sliderhome, विदेश
0 0
0
इस्रायलचा गाझा पट्टीत हल्ला; तीन रॉकेटचा शाळेवर मारा
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शंभर लोकांनी गमावला जीव

| गाझा | वृत्तसंस्था |

गाझा येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमी ही झाले आहेत. हा हल्ला इस्रायलने केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेत विस्थापित निर्वासितांनी आश्रय घेतला होता.

गाझाच्या संरक्षण संस्थेने दावा केला आहे की, शनिवारी सकाळी गाझा येथील एका शाळेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक लोक मारले गेले आणि अनेकजण जखमी झाले आहेत. “मृतांची संख्या 90 ते 100 च्या दरम्यान आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. तीन इस्रायली रॉकेट एका शाळेवर पडले जेथे विस्थापित पॅलेस्टिनी राहत होते,” असे एजन्सीचे प्रवक्ते महमूद बसल यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले.

शाळेवर झालेल्या इस्रायली हल्ल्यामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये मोठी आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीत अडकलेल्या पॅलेस्टिनी लोकांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. या हल्ल्याबाबत सांगताना एजन्सी म्हणाली की, “हल्ल्यादरम्यान काही लोक जिवंत जळाले. “यापूर्वी गुरुवारी इस्रायली सैन्याने गाझामधील दोन शाळांवर हल्ला केल्यानंतर किमान 18 लोक ठार झाले होते. त्यावेळी इस्रायली लष्कराने हमासच्या कमांड सेंटरवर हल्ला केल्याचे सांगितले होते. इस्रायलवर हल्ल्याचे आदेशदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी सुरक्षा दलांना इस्रायलवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला करून हमासचे माजी प्रमुख इस्माईल हानिया यांच्या हत्येचा बदला घेण्यास सांगितले आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचे उपप्रमुख अली फदावी यांनी ही माहिती दिली. जुलैमध्ये तेहरानमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात हानियाचा मृत्यू झाला होता. यासाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरले आहे. फदावी म्हणाले, सर्वोच्च नेत्यांनी योग्य वेळ पाहून कारवाई करण्यास सांगितले आहे. इस्रायलने शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण लेबनॉनमध्ये एका कारवर हवाई हल्ला केला. पॅलेस्टिनी सशस्त्र गट हमासचा सुरक्षा अधिकारी समर अल-हज या हल्ल्यात ठार झाला आहे.

Related

Tags: attak in schoolGaza newsindiaIsrael's attack on the Gaza Stripkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

भीषण! ब्राझीलमध्ये विमान कोसळून 62 जण ठार

Next Post

भारताच्या सेहरावतने पटकावले कांस्यपदक

Krushival

Krushival

Related Posts

वडखळमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट
sliderhome

पेणमध्ये पुन्हा मटकामाफिया सक्रिय

August 11, 2026
अलिबागच्या हरित विकासाला नवी दिशा
sliderhome

अलिबागच्या हरित विकासाला नवी दिशा

August 11, 2026
पेण उपजिल्हा रुग्णालयातील घटना: महिलेला प्रसूतीकळा, डॉक्टरचा कानाडोळा!
sliderhome

पेण उपजिल्हा रुग्णालयातील घटना: महिलेला प्रसूतीकळा, डॉक्टरचा कानाडोळा!

August 11, 2026
चेंढरे ग्रामस्थांचा भरपावसात पाण्यासाठी आक्रोश
sliderhome

चेंढरे ग्रामस्थांचा भरपावसात पाण्यासाठी आक्रोश

August 11, 2026
कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पर्यटकाचा मृत्यू
sliderhome

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पर्यटकाचा मृत्यू

August 11, 2026
Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!
sliderhome

Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!

August 11, 2026
Next Post
भारताच्या सेहरावतने पटकावले कांस्यपदक

भारताच्या सेहरावतने पटकावले कांस्यपदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?