• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

आयटी इंजिनिअरिंगच्या उत्तरपत्रिका चोरणारा ताब्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 2, 2025
in कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
आयटी इंजिनिअरिंगच्या उत्तरपत्रिका चोरणारा ताब्यात
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले

| नेरळ | प्रतिनिधी |

पनवेल येथील पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सोडलेले प्रश्‍न यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या होत्या. त्या उत्तरपत्रिका मंदिराच्या बाहेर गाडी थांबल्यावर चोरून नेण्यात आल्या होत्या. त्याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार याची कल्पना असल्याने नेरळ पोलिसांनी तत्काळ हालचाली केल्या आणि घटना घडल्यानंतर अवघ्या 36 तासांत खालापूर येथून एका तरुणाला ताब्यात घेतले. दरम्यान, आर्थिक फायद्यासाठी त्या उत्तरपत्रिका चोरून नेल्या असल्याचे आरोपीने कबूल केले आहे.

27 फेब्रुवारी रोजी पनवेल येथील प्रसिद्ध पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील प्राध्यापक असलेले हे सुट्टीच्या दिवशी उत्तर पत्रिका तपासण्यासाठी आपल्या घरी नेरळ येथे घेऊन येत होते. व्दितीय वर्षाच्या आयटी इंजिनिअरच्या या वर्गाच्या वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन या विषयाच्या 136 संंक्षिप्त उत्तरपत्रिका, हजेरीपट, प्रश्‍नपत्रिका असे साहित्य प्राध्यापक त्यांचे मित्र स्वप्नील वायंगनगर यांच्या स्कुटीवरून पनवेल येथून नेरळ ममदापूर जेथे घेऊन येत होते. ममदापूर-नेरळ येथे जात असताना गुरुवार असल्याने उकरुळ येथील साईबाबा मंदिरात सायंकाळी 7.20 वाजण्याचे सुमारास दर्शन घेण्यासाठी ते गेले. त्यांनी स्कूटी साईमंदिराबाहेर उभी करुन उत्तरपत्रिकांची बॅग स्कुटीच्या हँडलला लावून ते दर्शनासाठी गेले होते. मात्र, मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर सदर स्कुटीला लावलेली बॅग चोरीस गेली असल्याचे लक्षात आले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात हरवलेल्या उत्तरपत्रिकांची माहिती दिली. त्याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार लक्षात घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या टीमला मार्गदर्शन केले.

पोलीस उपनिरीक्षक संदीप फड, पोलीस उपनिरीक्षक एस.डी. किसवे तसेच पोलीस हवालदार सचिन वाघमारे, किसवे, पोलीस शिपाई राजाभाऊ केकण, बेंद्रे यांनी तपासाला सुरुवात केली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटना स्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे रूपेश भानुदास साळुंखे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याला खालापूर तालुक्यातील उंबरे वाडी येथून पकडून आणत मुद्देमाल हस्तगत केला. या तरुणावर खालापूर पोलीस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल असून, गुन्ह्याचा तपास प्रवीण लोखंडे करीत आहेत.

उत्तर पत्रिका गहाळप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रुपेश भानुदास साळुंखे याने आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हा केली होता. हा गुन्हा 36 तासांत उघड करणार्‍या नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांनी कौतुक केले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsTheft news
Previous Post

फेसबुकवर मैत्री करून विवाहितेवर अत्याचार

Next Post

महिला दिनानिमित्त अभिनव उपक्रम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

श्रीवर्धनमध्ये ‌‘विकास‌’ की ठेकेदारराज?

February 21, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

महिला दिनानिमित्त अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?