• Login
Wednesday, April 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

नारळप्रक्रियेतून लघुउद्योगाची उभारणी शक्य

Krushival by Krushival
January 13, 2025
in अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
नारळप्रक्रियेतून लघुउद्योगाची उभारणी शक्य
0
SHARES
178
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रवींद्र कुमार यांचे बागायतदारांना मार्गदर्शन

| चौल | प्रतिनिधी |

नारळप्रक्रियेतून लघुद्योगाची उभारणी करणे शक्य असून, बागायतदार शेतकर्‍यांनी मिळालेल्या संधींमध्ये विविध आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नारळ विकास मंडळाचे डेप्युटी डायरेक्टर रवींद्र कुमार यांनी केले. नारळ विकास मंडळ ठाणे आणि कृषक कल्याणकारी संस्था, चौल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (12 जानेवारी) चौल-सागमळा येथील श्रीराम मंदिरात नारळ विकास मंडळाचा 45 वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी रवींद्र कुमार यांच्यासह नारळ विकास मंडळ टेक्निकल असिस्टंट विपीन सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मंडळ अधिकारी सूर्यवंशी कृषी विभाग, कृषक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, सागमळा गावचे प्रमुख राजेंद्र ठाकूर उपस्थित होते. यावेळी पत्रकार अभय आपटे, चौलमळा गावचे प्रमुख रवींद्र घरत, वामन घरत, प्रभाकर नाईक, अनंत घरत, जनार्दन नाईक, सुशील नाईक, एस.पी. ठाकूर, विजय ठाकूर, विलास शिवलकर, सुधाकर नाईक, नितीन नाईक आदींसह चौल पंचक्रोशितील शेकडो बागायतदार उपस्थित होते. या सोहळ्याचे उद्घाटन नारळ विकास मंडळाचे डेप्युटी डायरेक्टर रवींद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. रवींद्र कुमार यांनी नारळ स्थापना दिनाचे महत्त्व, विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. नारळाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवून नारळाच्या प्रत्येक घटकापासून बनवलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या वाढत्या मागणीवर प्रकाश टाकला आणि बागायतदार शेतकर्‍यांना या संधींमध्ये विविधता आणण्याचा विचार करण्यास प्रोत्साहित केले.

दरम्यान, नारळ विकास मंडळाचे टेक्निकल असिस्टंट विपीन सर यांनी नारळावरील रोग व त्यावर उपाय यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, कृषक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी नारळ बागायतदारांच्या समस्या व काळाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे बागायतदारांना प्रत्यक्षात काम करीत असताना येणार्‍या अडीअडचणी, नारळ पाडण्यासाठी मजुरांची वानवा, यावर प्रकाशझोत टाकत, या समस्या तात्काळ सोडविणे गरजेचे असल्याचे सांगून शासनाच्या कृषी विभाग आणि नारळ विकास मंडळाने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. यावेळी कृषी विभागाचे मंडळाधिकारी सूर्यवंशी यांनी नारळ लागवड, बागायतदारांचे प्रश्‍न, येथील बागायतदाराचे क्षेत्र कमी असल्याने त्याला शासनाच्या निकषानुसार नुकसानीसह विमा योजना मिळण्यासही होणार्‍या अडचणी याचबरोबर बागायदारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे दिली. त्याचबरोबर रवींद्र पाटील यांनी नारळाचे मूल्यवर्धन, नारळाच्या प्रताप जातीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बागायतदार अनंत घरत यांनीदेखील आपले विचार मांडले. कार्यक्रमादरम्यान चौलमळा येथील वामन घरत आणि अनंत घरत यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल, तर पत्रकारितेसाठी राकेश लोहार यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव प्रकाश पाटील यांच्यासह संस्थेच्या सभासदांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिता पाटील व प्रकाश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण मधुकर नाईक यांनी केले.

Related

Tags: Celebrating the 45th foundation day of Coconut Development Boardchaul newsindiaIt is possible to set up small industries through coconut processing.krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadravindra kumarsocial media newssocial news
Previous Post

बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

Next Post

दुचाकी चोरी करणार्‍यांना अटक

Krushival

Krushival

Related Posts

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ
sliderhome

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ

April 21, 2026
sliderhome

घरफोडीच्या गुन्ह्यातील महिलेसह तिघे गजाआड

April 21, 2026
उरण

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण

April 21, 2026
जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले
sliderhome

जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले

April 21, 2026
पळसदरी धरणात तरुण बुडाला
sliderhome

पळसदरी धरणात तरुण बुडाला

April 21, 2026
पेणमधील इंग्रजी शाळांची मनमानी उघड
sliderhome

पेणमधील इंग्रजी शाळांची मनमानी उघड

April 21, 2026
Next Post
दुचाकी चोरी करणार्‍यांना अटक

दुचाकी चोरी करणार्‍यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?