। खारेपाट । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातील निवृत्त कामगार जगन्नाथ देवराम पाटील यांचे अल्पशः आजाराने निधन झाले आहे. त्यांनी 40 वर्ष महामंडळ कर्मचारी म्हणून प्रामाणिक सेवा दिली. त्यांच्या कुटुंबावर आलेल्या या शोकसंकटसमयी विद्युत महामंडळाच्या अधिकारी वर्गाकडून सांत्वन करण्यात आले आहे.
जगन्नाथ पाटील कालवश
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग
- Tags: alibagmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन
by
Santosh Raul
October 8, 2026
डॉ. अनिकेत देशमुख यांची आंदोलनस्थळी भेट
by
Sanika Mhatre
October 7, 2026
स्मार्ट मीटर लढ्याला अलिबागमधून सुरुवात: ॲड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
October 7, 2026
स्मार्ट मीटरची महाराष्ट्रात सक्ती का: जिल्हा चिटणीस सुरेश खैर
by
Sanika Mhatre
October 7, 2026
'या साहेब! हॉल तिकिट दाखवतो'
by
Sanika Mhatre
October 7, 2026
विद्यार्थी समाजकंटक नाहीत; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
by
Sanika Mhatre
October 7, 2026