• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

जिंदाल कंपनी वायू गळती प्रकरण

Krushival by Krushival
December 15, 2024
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
जिंदाल कंपनी वायू गळती प्रकरण
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कंपनीच्या चौघा अधिकार्‍यांचे निलंबन

। रत्नागिरी । प्रतिनिधी |

जयगड येथील जिंदाल कंपनीच्या परिसरात गुरूवारी (दि.12) दुपरच्या सुमारास एलपीजी वायू गळतीची घटना घडली होती. या वायुगळतीमुळे नजीकच्या नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला आणि मुले बेशुद्ध पडू लागली होती. तसेच, श्‍वसनाचा त्रास सुरु झाल्याने मळमळ होऊन मुले उलट्या देखील करु लागली होती. अशा बाधित मुलांना मिळेल त्या खाजगी गाडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, काहींना तेथील ऊर्जा आरोग्य केंद्रात भरती करण्यात आली होती. या प्रकाराने जयगड भागात भीतीचे वातावरण पसरले असताना कंपनीने या प्रकाराबाबत हात झटकले होते. मात्र, स्थानिकांनी राजकीय पक्षांच्या मदतीने आवाज उठवल्याने कंपनीने चार अधिकार्‍यांचे निलंबन केले असून या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे.

या घटनेतील 60 विद्यार्थी व एका महिलेवर उपचार करण्यात आले आहेत. जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्ट विभागातील एलपीजी प्रकल्पाच्या देखभालीचे काम सुरु होते. या एलपीजी कामावर नियंत्रण असणारे अधिकारी गंगाधर बंडोपाध्याय, भाविन पटेल व अभियंते सिध्दार्थ कोरे व दीप विटलानी यांनी योग्य ती काळजी न घेतल्याने व त्यांच्या निष्काळजीपणामुळे वायु हवेत पसरल्याने या घटनेला हेच जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीच्या मनमानीमुळे मच्छीमारांना फटका
जयगड येथील जिंदाल कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे. ज्या ठिकाणी जिंदाल कंपनीचे बॉयलरचे पाणी सोडले जाते त्या ठिकाणीची मासेमारी पूर्णतः नष्ट झाली आहे. या भागात मच्छीमारांना महाकूळ यासारखे मासे टनावर मिळत होते. मात्र, आता या समुद्र भागामध्ये माशांचे नामोनिशाण मिटले आहे. कंपनीने याकडे दुर्लक्ष करून मच्छीमारांचे मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा ही कंपनीच्या बाजूने असल्याने कोणतीच उपाययोजना केली जात नाही.

नुकत्याच झालेल्या वायू गळतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी प्रसंग बेतला होता. यातील काही विद्यार्थ्यांना कंपनीच्या ऊर्जा या आरोग्य केंद्रामध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, या आरोग्य केंद्रात ऑक्सिजन व्यवस्थेबरोबर इतर कोणतेही सोयी सुविधा नसल्याने या विद्यार्थ्यांना रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. जर, ऊर्जा केंद्रामध्ये आरोग्य विषयीच्या सोयी सुविधा उपलब्ध असती तर विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचार झाले असते. या सगळ्याकडे कंपनीचे अधिकारी डोळेझाक करत आहेत.

शराफत गडबडे,
मच्छिमार, जयगड

जेएसडब्लू कंपनीतील वायुगतीच्या प्रकाराने नांदिवडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना झालेला त्रासानंतर या प्रकारची चौकशी कंपनीच्या संबंधित यंत्रणेने केली आहे. या प्रकारात दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल. या प्रकारच्या चौकशीचा अहवाल आल्यावरच वायु गळतीमध्ये कोणता प्रकार घडला हे समजू शकेल.

सुदेश मोरे,
जेएसडब्लुचे संपर्क अधिकारी

Related

Tags: Gas leak caseindiajsw companykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspollutionratnagiri newssocial media newssocial news
Previous Post

हृदयद्रावक घटना! सख्ख्या भावाने केली लहान भावाची निर्घृण हत्या

Next Post

मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने

Krushival

Krushival

Related Posts

गावागावात गोंधळाची परंपरा
कोंकण

गावागावात गोंधळाची परंपरा

May 3, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

वॅगनआर कारची ट्रकला धडक; सहा जण जखमी

May 1, 2026
कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक
अपघात

कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक

April 30, 2026
बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर छापा
sliderhome

बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर छापा

April 29, 2026
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची यूरोप, अमेरिका स्वारी
रत्नागिरी

रत्नागिरीच्या बाजारात हापूसचा दर कोसळला

April 26, 2026
क्राईम

हर्णे किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा पर्दाफाश; दोन बोटी जप्त

April 26, 2026
Next Post
मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने

मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?