• Login
Saturday, August 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

जेएसएमचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 16, 2026
in अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
जेएसएमचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ॲड. गौतम पाटील यांच्याकडून शुभेच्छा

| अलिबाग | प्रतिनिधी |

जे.एस.एम. व ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2024-25 साठीचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा बुधवारी (दि.15) संपन्न झाला. यावेळी जे.एस.एम. महाविद्यालयातील पदवी प्राप्त केलेल्या 207 विद्यार्थ्यांना, तर विधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या 80 विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.

या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील हे उपस्थित होते. तर, उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर जे.एस.एम. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील व ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. नीलम हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य ॲड. डॉ. नीलम हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी सर्व यशस्वी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात जे.एस.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांनी, पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा व अविस्मरणीय क्षण असून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा स्वत:च्या व समाजाच्या उत्कर्षासाठी विनियोग करावा, असे आवाहन करत, भावी आयुष्यात विशेष कर्तृत्व करून दाखवावे, असे प्रोत्साहन दिले.


त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यासंबधीची उद्घोषणा केली. यावेळी जे. एस. एम. महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधून पदवी प्राप्त केलेल्या 207 विद्यार्थ्यांना, तर विधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या 80 विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, प्र. प्राचार्य ॲड. नीलम हजारे व विविध विषयांचे विभागप्रमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

यशस्वी विद्यार्थ्यांनी पदवी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारण्याचा संस्मरणीय अनुभव प्राप्त झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाला महाविद्यालायातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पदवी प्रमाणपत्र वितरण समितीचे प्रमुख प्रा. डॉ. प्रेम आचार्य व प्राध्यापक सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास अनुपस्थित राहिलेल्या शैक्षणिक वर्ष 2024 -25 च्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध असून संबंधित विद्यार्थ्यांनी दि.30 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत ती घेऊन जावीत, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

Related

Tags: alibag newsDegree Certificate Distribution Ceremonyeducatinal newsindiajsm collegekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

गोरोबा काकांचा पुण्यतिथी सोहळा

Next Post

विनोद कांबळींना ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पनवेलमधील विद्यालयाबाहेर नियमांची ऐशीतैशी!

August 8, 2026
अतिक्रमणाची आमडोशी गावातील महिला ठरली बळी
sliderhome

अतिक्रमणाची आमडोशी गावातील महिला ठरली बळी

August 8, 2026
टीबीमुक्त बारा ग्रामपंचायतींचा गौरव
मुरुड

टीबीमुक्त बारा ग्रामपंचायतींचा गौरव

August 8, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

न्यायालयाच्या आवारातच आरोपीचा पोलिसांवर हल्ला

August 8, 2026
दूषित पाणीपुरवठ्यामुळे उरणकर त्रस्त
आरोग्य

दूषित पाणीपुरवठ्यामुळे उरणकर त्रस्त

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

जागतिक आदिवासी दिनानिमित्त उद्या आरोग्य, नेत्र तपासणी शिबीर

August 8, 2026
Next Post
विनोद कांबळींना ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका

विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?