| अलिबाग | वार्ताहर |
जनशिक्षण संस्था रायगडच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. मेधा किरीट सोमैय्या यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम मुख्य पर्यावरणपूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सहाण-अलिबाग या ठिकाणी संपन्न झाला.
याप्रसंगी अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, अॅड. नीला तुळपुळे, जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक विजय कोकणे या व्यवस्थापक मंडळाबरोबरच कर्मचारी प्रतीक्षा चव्हाण, सुकन्या नांदगावकर आदी कर्मचारी व ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते.