महाडमधील कसबे शिवथर पूल गेला वाहून

| महाड | वार्ताहर |

महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कसबे शिवथर ते समर्थ शिवथर दरम्यान असणारा लहान पूल वाहून गेला आहे. यादरम्यान कोणतीही प्रवासी वाहतूक होत नाही, स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी पलीकडच्या बाजूला आहेत. तरीसुद्धा सुरक्षेचा उपाय म्हणून बॅरिकेट लावून रस्ता बंद केला आहे.

Exit mobile version